लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news, मराठी बातम्या

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
प्रभाग पद्धतीवरून पटोले बॅकफूटवर; मुख्यमंत्र्यांशी या विषयावर बोलणार नाही - Marathi News | Patole on the backfoot from the ward method; I will not talk to the Chief Minister on this issue | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रभाग पद्धतीवरून पटोले बॅकफूटवर; मुख्यमंत्र्यांशी या विषयावर बोलणार नाही

Nagpur News तीन सदस्यीय प्रभाग पद्धती नको, दोन सदस्यांचा प्रभाग हवा, असा ठराव प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत घेऊन मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा विरोध केल्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या मुद्यावर बॅकफूटवर आलेले आहेत. ...

आशिष देशमुखांवर कारवाईचे संकेत, हांडोरेंची चौकशी समिती येणार - Marathi News | Action committee on Ashish Deshmukh, Hondore's inquiry committee will come | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आशिष देशमुखांवर कारवाईचे संकेत, हांडोरेंची चौकशी समिती येणार

Nagpur News काँग्रेसचे प्रदेश महासचिव माजी आमदार आशिष देशमुख प्रकरणाच्या चौकशीसाठी काँग्रेसचे नागपूर विभाग प्रभारी माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे दोन दिवसांत नागपुरात दाखल होणार आहेत. चौकशीत देशमुख दोषी आढळले, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे प्र ...

अकोल्यात ‘‘भारत बंद’ला प्रतिसादच नाही, पटाेलेंच्या नेतृत्वात रॅली! - Marathi News | No response to "Bharat Bandh" in Akola, rally led by Patel! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात ‘‘भारत बंद’ला प्रतिसादच नाही, पटाेलेंच्या नेतृत्वात रॅली!

No response to "Bharat Bandh" in Akola : नाना पटाेले हे स्वत: बंदसाठी अकाेल्यात मुक्कामी थांबले असतानाही अकाेल्यात नगण्य प्रतिसाद मिळाला. ...

आशिष देशमुखांवर कारवाईचे संकेत, हांडोरेंची चौकशी समिती येणार - Marathi News | Indore's action committee on Ashish Deshmukh, Hondore's inquiry committee will come | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आशिष देशमुखांवर कारवाईचे संकेत, हांडोरेंची चौकशी समिती येणार

भाजप उमेदवाराच्या प्रचार करीत केल्याप्रकरणी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांची स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाकडे तक्रार केली आहे. याची गंभीर दखल घेत, या प्रकरणाच्या चौकशीसाठी काँग्रेसचे नागपूर विभाग प्रभारी माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे दोन दिवस ...

राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसचं आवाहन; भाजप उमेदवारानं घेतली माघार - Marathi News | Congress calls for unopposed Rajya Sabha by-elections; BJP candidate withdraws | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसचं आवाहन; भाजप उमेदवारानं घेतली माघार

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपच्या उमेदवाराने माघार घ्यावी, असे आवाहन केल ...

काँग्रेसचा प्रस्ताव भाजपानं स्वीकारला; राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार, उमेदवारी मागे घेतली - Marathi News | BJP accepted Congress proposal; Rajya Sabha elections will be unopposed, candidature withdrawn form | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! काँग्रेसचा प्रस्ताव BJP नं स्वीकारला; फडणवीसांची खेळी यशस्वी ठरणार?

राज्यसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या काँग्रेस नेत्या रजनी पाटील यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन केले. ...

"स्वबळच.. मी नाना आहे, कुणाला दबत नाही!" - Marathi News | congress leader nana patole speaks on fighting election on self strength pdc | Latest akola News at Lokmat.com

अकोला :"स्वबळच.. मी नाना आहे, कुणाला दबत नाही!"

नाना पटाेले यांचं वक्तव्य. बंदमध्ये सहभागी हाेणार असल्याची माहिती. ...

केंद्राच्या अपयशावरून लक्ष विचलित करण्यासाठीच साेमय्यांची ढाल - नाना पटाेले - Marathi News | The shields of the Somayyas are only to divert attention from the failure of the Center - Nana Patale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्राच्या अपयशावरून लक्ष विचलित करण्यासाठीच साेमय्यांची ढाल - नाना पटाेले

Nana Patole critisized BJP : सामान्य जनतेचे लक्ष विचलित व्हावे याकरिताच साेमय्यांचा ढालीसारखा वापर केला जात असल्याचा आराेप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी केला. ...