लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नळगंगा धरण

नळगंगा धरण

Nalganga dam, Latest Marathi News

Vidarbha River Linking Project : वैनगंगा-नळगंगा प्रकल्प दिल्ली दरबारी; विदर्भातील शेतीला मिळणार नवे जीवन? - Marathi News | latest news Vidarbha River Linking Project: Wainganga-Nalganga project in Delhi; Will agriculture in Vidarbha get a new lease of life? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वैनगंगा-नळगंगा प्रकल्प दिल्ली दरबारी; विदर्भातील शेतीला मिळणार नवे जीवन?

Vidarbha River Linking Project : विदर्भातील पाण्याच्या समस्येवर तोडगा ठरणाऱ्या वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा प्रस्ताव आता दिल्लीत पोहोचला आहे. या प्रकल्पामुळे आठ जिल्ह्यांतील लाखो हेक्टर शेती ओलिताखाली येण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांसाठी ही मोठी द ...

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाची 'फलश्रुती' काय? पर्यावरणीय अभ्यास होणे गरजेचे - Marathi News | What are the 'fruits' of the Wainganga-Nalganga river linking project? Environmental study needed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाची 'फलश्रुती' काय? पर्यावरणीय अभ्यास होणे गरजेचे

नदीजोड ही संकल्पना वरकरणी आकर्षक वाटते. एखाद्या नदीपात्रात अधिक पाणी आहे आणि दुसऱ्या नदीत पाणीटंचाई आहे, म्हणून जास्त पाणी असलेल्या नदीतील पाणी कमी पाणी असलेल्या नदीकडे वळवावे, असा तिचा साधा अर्थ मांडला जातो; परंतु ही मांडणी जितकी सोपी वाटते, तितकीच ...

विदर्भाच्या आठ जिल्ह्यांतील सिंचनाचे चित्र पालटणार; वैनगंगा-नळगंगा नदीजोड कामाला लवकरच होणार सुरुवात - Marathi News | The irrigation picture in eight districts of Vidarbha will change; Wainganga-Nalganga river linking work will begin soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विदर्भाच्या आठ जिल्ह्यांतील सिंचनाचे चित्र पालटणार; वैनगंगा-नळगंगा नदीजोड कामाला लवकरच होणार सुरुवात

सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांमुळे सिंचन क्षेत्र मर्यादित राहिलेल्या विदर्भातील जिल्ह्यांचे चित्र बदलण्याची क्षमता असलेल्या महत्त्वाकांक्षी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला गती मिळाली असून, येत्या वर्षभरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त ...

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा लाभ कुणाला? कोणत्या जिल्ह्यातील किती क्षेत्र येणार ओलिताखाली - Marathi News | Who will benefit from the Wainganga-Nalganga river linking project? How much area in which district will come under irrigation? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा लाभ कुणाला? कोणत्या जिल्ह्यातील किती क्षेत्र येणार ओलिताखाली

Wainganga-Nalganga Water Porject : विदर्भातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी व शेतीला शाश्वत पाणीपुरवठा मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचे महत्वाचे टप्पे व लाभक्षेत्र समोर आले आहेत. या प्रकल्पामुळे सहा जिल्ह्यां ...

नागपूरच्या गोसेखुर्द जलाशयातील पाणी येणार ३८८ किलोमीटर लांबीच्या जोड कालव्याद्वारे बुलढाणा जिल्ह्यात - Marathi News | Water from Gosekhurd reservoir in Nagpur will be supplied to Buldhana district through a 388-km long connecting canal. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नागपूरच्या गोसेखुर्द जलाशयातील पाणी येणार ३८८ किलोमीटर लांबीच्या जोड कालव्याद्वारे बुलढाणा जिल्ह्यात

राज्यातील महत्त्वाकांक्षी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचा टप्पा पूर्ण झाला आहे. तसेच अन्वेषण, संकल्पना व अंदाजपत्रक तयार करण्याची कामे वेगाने सुरू आहेत. ...

पश्चिम विदर्भातील १७ प्रकल्पांतून तिसऱ्यांदा विसर्ग; ९ मोठ्या सिंचन प्रकल्पात ९९.३५ टक्के जलसाठा - Marathi News | Third release from 17 projects in Western Vidarbha; 99.35 percent water storage in 9 major irrigation projects | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पश्चिम विदर्भातील १७ प्रकल्पांतून तिसऱ्यांदा विसर्ग; ९ मोठ्या सिंचन प्रकल्पात ९९.३५ टक्के जलसाठा

Vidarbha Water Update : सततच्या पावसामुळे पश्चिम विदर्भातील २८९ लघु, मध्यम व मोठे प्रकल्पापैकी १७ मध्यम व मोठ्या सिंचन प्रकल्पांतून तिसऱ्यांदा विसर्ग केला जात आहे. यात अकोला जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे. ...

वादळी पावसामुळे नळगंगा नदीला पूर तर प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले; प्रशासन 'अलर्ट मोड'वर - Marathi News | Stormy rains cause flooding in Nalganga river, five gates of the project opened; Administration on 'alert mode' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वादळी पावसामुळे नळगंगा नदीला पूर तर प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले; प्रशासन 'अलर्ट मोड'वर

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे नळगंगा प्रकल्पाचा जलसाठा धोक्याच्या पातळीवर पोहोचला आहे. परिणामी, प्रकल्पाचे पाच दरवाजे चार इंचांनी उघडण्यात आले. त्यामुळे नळगंगा नदीला पूर आला असून, नदीकाठच्या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...

वऱ्हाडात केवळ ४०.८७ टक्केच जलसाठा! - Marathi News | Only 40.87 percent water in Dams in western vidarbha | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वऱ्हाडात केवळ ४०.८७ टक्केच जलसाठा!

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यांत आजमितीस ११ आॅगस्टपर्यंत पाच जिल्ह्यांत ४०.८७ टक्के जलसाठा संचयित झाला. ...