लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

फटाक्यांची आतषबाजी ‘आऊट ऑफ कंट्रोल’, पोलिसांची बघ्याचीच भुमिका - Marathi News | Fireworks on diwali goes 'out of control', the role of the police is just to watch; violation of rules openly in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फटाक्यांची आतषबाजी ‘आऊट ऑफ कंट्रोल’, पोलिसांची बघ्याचीच भुमिका

नियमांचा खुलेआम भंग, मध्यरात्रीनंतरदेखील फुटत होते फटाके : पोलीस आयुक्तांच्या निर्देशांना वाटाण्याच्या अक्षता ...

फुटबॉल खेळताना वाद, खेळाडूने झापड मारल्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू - Marathi News | Argument while playing football, 14-year-old boy dies after being slapped by player | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फुटबॉल खेळताना वाद, खेळाडूने झापड मारल्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

यशोधरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद ...

पावणे एकतीस लाखांचा तांदूळ घेतला अन् पैसे देण्याऐवजी दिली धमकी - Marathi News | Pavne took rice worth thirty one lakhs and threatened instead of paying | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पावणे एकतीस लाखांचा तांदूळ घेतला अन् पैसे देण्याऐवजी दिली धमकी

नागपुरातील धान्य व्यापाऱ्याची फसवणूक ...

सोन्याच्या खरेदीसाठी आल्या अन् सात तोळे सोने गमावले - Marathi News | old woman lost worth 3 lakh of gold in e-rickshaw | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोन्याच्या खरेदीसाठी आल्या अन् सात तोळे सोने गमावले

तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

समाजात हुंड्याची कीड कायम, दिवाळीच्या पुर्वसंध्येला ‘लक्ष्मी’ गेली - Marathi News | Harassment for dowry by husband, in-laws; woman committed suicide on the eve of Diwali | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समाजात हुंड्याची कीड कायम, दिवाळीच्या पुर्वसंध्येला ‘लक्ष्मी’ गेली

विवाहितेची आत्महत्या ...

धक्कादायक! दिवाळीचा बोनस नाही दिला, कामगारांनी मालकाचा खून केला   - Marathi News | Crime News Nagpur: Shocking! Diwali bonus not given, workers kill owner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! दिवाळीचा बोनस नाही दिला, कामगारांनी मालकाचा खून केला  

Crime News: दिवाळीचा बोनस देण्यास नकार दिल्याने दोन कामगारांनी ढाबा मालकाची बेदम मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी नागपूरमध्ये ही घटना घडली. ...

नागपूर : रेल्वे स्थानकावर तुफान गर्दी, पाय ठेवायला जागा नाही - Marathi News | Nagpur Heavy rush at the railway station no place to stand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर : रेल्वे स्थानकावर तुफान गर्दी, पाय ठेवायला जागा नाही

खाली उतरू देण्याचीही तसदी घेत नाहीत प्रवासी ...

ऑनलाईन अभ्यासाने तो चक्क ‘क्रांतीकारक’ बनला! नागपूरमध्ये रोखली गेली 'क्रांती एक्सप्रेस' - Marathi News | man stops Kranti Express in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑनलाईन अभ्यासाने तो चक्क ‘क्रांतीकारक’ बनला! नागपूरमध्ये रोखली गेली 'क्रांती एक्सप्रेस'

गुगलवरून जगभरातील क्रांतीकारकांच्या जीवन पद्धतीचा अभ्यास करताना त्याची वैचारिक क्रांती कशी होत गेली, ते त्याचे त्यालाच कळले नाही. ...