लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

होळी आली अन् एसटीच्या प्रवाशांची संख्या रोडावली! - Marathi News | Holi came and the number of ST passengers increased | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :होळी आली अन् एसटीच्या प्रवाशांची संख्या रोडावली!

सोमवारी फेऱ्या कमी : विदर्भातील ट्रॅाफिक मंदावले, मध्य प्रदेशकडे चिक्कार गर्दी. ...

गजभिये म्हणतात मी ही काँग्रेसकडून अर्ज भरणार, कारण... - Marathi News | Gajbhiye says I will apply from Congress because | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गजभिये म्हणतात मी ही काँग्रेसकडून अर्ज भरणार, कारण...

रश्मी बर्वेचा अर्ज तांत्रिक बाबींमुळे बाद झाला तर... ...

Nagpur: लिंक पाठविली, सेवानिवृत्त प्राध्यापकाचे ४.५२ लाख उडविले - Marathi News | Nagpur: Link sent, 4.52 lakhs of retired professor blown | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: लिंक पाठविली, सेवानिवृत्त प्राध्यापकाचे ४.५२ लाख उडविले

Nagpur News: तुमचे वीज बील पेंडींग आहे, असे सांगून सायबर गुन्हेगाराने लिंक पाठवून त्यात माहिती भरण्यास सांगून एका सेवानिवृत्त प्राध्यापकाची ४.५२ लाखांची जमापूंजी उडविली. ही घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २१ जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान घडली. ...

Nagpur: लग्नाचे आमीष दाखवून केले शोषण, गुन्हा दाखल - Marathi News | Nagpur: Exploited by showing the lure of marriage, case registered | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: लग्नाचे आमीष दाखवून केले शोषण, गुन्हा दाखल

Nagpur Crime News: लग्नाचे आमीष दाखवून ३१ वर्षीय महिलेचे शोषण केल्या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी आरोपी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

Nagpur: अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये आरपीएफने केले ऑपरेशन नार्कोस, बिहारचा गांजा तस्कर जेरबंद - Marathi News | RPF conducts Operation Narcos in Ahmedabad Express, arrests Ganja smuggler from Bihar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये आरपीएफने केले ऑपरेशन नार्कोस, बिहारचा गांजा तस्कर जेरबंद

Nagpur News: रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) ट्रेन नंबर २०८६१ पुरी-अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये 'ऑपरेशन नार्कोस' राबवून १० किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी गांजाची तस्करी करणाऱ्या बिहारमधील एका आरोपीलाही आरपीएफने ताब्यात घेतले. ...

Nagpur: पाठलाग करून गांजा विकणाऱ्याला केले गजाआड - Marathi News | Nagpur: A ganja seller was chased and arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: पाठलाग करून गांजा विकणाऱ्याला केले गजाआड

Nagpur News: गांजा विकत असलेल्या आरोपीचा पाठलाग करून गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने त्याच्या ताब्यातून ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विवेक पंजाबराव जताळे (२४, रा. काळे ले आऊट, आर्यनगर, कोराडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ...

जुगार खेळणाऱ्या ८ आरोपींना केली अटक, गुन्हे शाखेच्या युनिट ४ ची कामगिरी, ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | 8 gambling accused arrested, performance of Unit 4 of Crime Branch, 79,000 worth of valuables seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जुगार खेळणाऱ्या ८ आरोपींना केली अटक, गुन्हे शाखेच्या युनिट ४ ची कामगिरी, ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त

Nagpur News: जुगार खेळणाऱ्या ८ आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने अटक करून त्यांच्या ताब्यातून ७९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...

Nagpur: होळीच्या वस्तूंची उलाढाल १० कोटींची, रंग, गुलाल, पिचकारी, गाठीची विक्री - Marathi News | Nagpur: 10 Crores turnover of Holi goods, sale of colors, gulal, picchkari, bales | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: होळीच्या वस्तूंची उलाढाल १० कोटींची, रंग, गुलाल, पिचकारी, गाठीची विक्री

Nagpur News: होळी सणानिमित्त नागपुरातील सर्वच बाजारपेठांमध्ये उत्साह संचारला आहे. रेशिम ओळ, लोहा ओळ आणि इतवारी बाजारात रंग, गुलाल, पिचकारी आणि मुखवटे खरेदीसाठी मोठ्यांसह लहानांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. ...