लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

‘त्या’ सुवर्णपदकाची चौकशी करणार - Marathi News | 'Those' gold medals will be investigated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘त्या’ सुवर्णपदकाची चौकशी करणार

सुवर्णपदकासंदर्भात नेमका घोळ कसा झाला याची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली. ...

 नागपुरात  घरमालकीणला देवघरात बंद केले - Marathi News | In the city of Nagpur, the landlady was shut down in the Devghar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नागपुरात  घरमालकीणला देवघरात बंद केले

घरमालकीणला देवघरात बंद करून घरातील नोकराने रोख एक लाख तसेच सोन्याचांदीच्या दागिन्यांसह पावणेतीन लाखांचा ऐवज चोरून नेला. वर्धमाननगरात रविवारी दुपारी ही घटना घडली. ...

नागपुरात  टुर अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्स कंपनीच्या संचालकांना अपघात , दोन ठार  - Marathi News |  Accidents to the tour and tourism company directors in Nagpur, two killed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  टुर अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्स कंपनीच्या संचालकांना अपघात , दोन ठार 

वेगाशी स्पर्धा करणारी कार दुभाजकावर आदळल्याने झालेल्या अपघातात कारचालकासह दोघांचा मृत्यू झाला तर, दोघे गंभीर जखमी आहेत. मृत आणि जखमी एका टुर अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्स कंपनीचे संचालक आहेत. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागपूर- सावनेर महामार्गावरील उड्डाणपुला ...

महाआरोग्य शिबिरात १५७६ नागरिकांची तपासणी - Marathi News | 1576 citizen checks in the Mega Medical Camp | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाआरोग्य शिबिरात १५७६ नागरिकांची तपासणी

जैन सहेली मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित महाआरोग्य शिबिरात तब्बल १५७६ बाल, महिला व पुरुषांची तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. शिबिरात सहा पुरुष व दोन महिलांना मुखपूर्व कर्करोग असल्याचे निदान झाले तर पाच म ...

आज अयोध्याप्रमाणे सजेल उपराजधानी - Marathi News | Today like Ayodhya, subcapital will be decorated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आज अयोध्याप्रमाणे सजेल उपराजधानी

भगवान श्रीराम जन्मोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला असून रामभक्त यासाठी सज्ज झाले आहेत. पोद्दारेश्वर राममंदिर व रामनगरच्या राममंदिरातून दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून रामनवमीच्या या भक्तिमय वातावरणात उपराजधानीला पुन्हा एकदा अयो ...

नागपुरी जल्लोषाला कानपुरी तडका - Marathi News | Nagpuri Jhalloshala Kanpuri Tadka | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरी जल्लोषाला कानपुरी तडका

अंकित तिवारी...बस नाम ही काफी हैं. जितका तो चेहऱ्याने देखणा तितक्याच गोड गळ्याचा धनीही. या धनवान गायकाला ‘याचि देही, याचि डोळा’ गाताना पाहण्यासाठी हजारो नागपूरकर रसिकांनी शुक्रवारी मानकापुरातील विभागीय क्रीडा संकुलात तूफान गर्दी केली होती. ...

५१ हजार शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन  - Marathi News | Signature of 51,000 Farmers's memorandum to Chief Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :५१ हजार शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन 

शेतीमालाला हमीभाव देण्यात यावा. रेशनवर देण्यात येणारा मका बंद करून गहू देण्यात यावा, अशा विविध मागण्यांसंदर्भात ५१ हजार शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री अनिल देश ...

मोदी नावाचा फुगा फुटला  : ज्ञानेश वाकुडकर - Marathi News | Modi bubble burst: Dhyanesh Wakudkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोदी नावाचा फुगा फुटला  : ज्ञानेश वाकुडकर

नरेंद्र मोदी नावाचा फुगा आता फुटला आहे. ज्या फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडियाचा वापर करून सत्ता हस्तगत करण्यात आली. तो सोशल मीडिया आता भाजपावरच उलटत आहे. २०१४ ची परिस्थिती आता राहिलेली नाही. २०१९ नव्या पर्यायाचा शोधात असून हा पर्याय निश्चितच ...