सुलभ शौचालयात दारू पिण्यास मनाई केली म्हणून तेथील कर्मचाऱ्याची दोन आरोपींनी निर्घृण हत्या केली. राजेश ऊर्फ रज्जू रामनारायण यादव (वय ३८) असे मृताचे नाव आहे. वर्दळीच्या रामनगर चौकाजवळ गुरुवारी भरदुपारी ही थरारक घटना घडली. ...
राज्यभरातील २७ हजार डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांमधून केवळ ४,३८४ जणांनी बायोमेट्रिकशी आधार संलग्न केले आहे. धक्कादायक म्हणजे त्यातही केवळ १४३ जणच बायोमेट्रिकचा वापर करीत असल्याने आधार संलग्न बायोमेट्रिकला राज्यभरातून ‘ठेंगा’ दाखविला जात असल्याचे चित्र आहे. ...
सामाजिक कार्यकर्त्या व वीरश्री जिजाऊ प्रतिष्ठानच्या संयोजक अनुराधा रघुते (माई) यांनी असे सव्वाशेहून अधिक विस्कटलेले संसार नव्याने सावरले. तसेच ज्यांना बँका आपल्या दारात उभे करीत नाही, अशा गरजू व कष्टकरी महिलांचे बचतगट गट निर्माण करून मायक्रो फायनान्स ...
अकोला - नागपूर येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर मैत्री करून तिला अकोल्यात बोलावून या मुलीवर कारमध्येच दोघांनी बलात्कार केल्याची घटना बुधवारी रात्री उधडकीस आली. ...
उपराजधानीची गणना देशातील ‘ग्रीन’ शहरात होत असली तरी ‘वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशन’ने जारी केलेली आकडेवारी भविष्यातील धोक्यांचे संकेत देणारी आहे. ‘पीएम २.५’च्या प्रमाणानुसार देशातील प्रदूषित शहरांमध्ये नागपूरचा क्रमांक १६ व्या स्थानी आहे. २०१३ ते २०१६ या ...
राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ४ वर्षांनंतर बृहत् आराखडा तयार करण्याची आठवण आली आहे. यासाठी विद्यापीठाने शिक्षकांसोबतच विद्यार्थी, पालक यांच्याकडूनदेखील ‘आॅनलाईन’ प्रतिक्रिया मागविल्या आहेत. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे बृहत् आराखडा नेम ...
उपराजधानीत काही दिवसांपूर्वी उच्चदाब वीजवाहिन्यांमुळे सुगतनगर येथील ११ वर्षीय धर या जुळ्या भावंडाचा जीव गेला. या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. याप्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्या ...
पोलीस पेट्रोल पंपांना सुरक्षा प्रदान करीत नसेल पंप रात्री ८ वाजता बंद करण्याचा प्रस्ताव मंगळवारी विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनच्या बैठकीत ठेवण्यात आला. सुरक्षेसंदर्भात पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. ...