लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

जीएसटी अधीक्षकाला ५ हजारांची लाच घेताना अटक, सीबीआयची कारवाई - Marathi News | GST Superintendent arrested for accepting bribe of 5 thousand, CBI action | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जीएसटी अधीक्षकाला ५ हजारांची लाच घेताना अटक, सीबीआयची कारवाई

केंद्रीय अन्वेषण ब्यूरोच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी केंद्रीय जीएसटी विभागाच्या अधीक्षकाला ५ हजार रुपयांची लाच घेताना अटक केली. ...

लो होल्टेजमुळे जवानांचा वाढला बीपी, रोखली 'आर्मी स्पेशल ट्रेन' - Marathi News | BP of soldiers increased due to low load, 'Army Special Train' stopped | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लो होल्टेजमुळे जवानांचा वाढला बीपी, रोखली 'आर्मी स्पेशल ट्रेन'

अनेक तासांपासून पंखे अन् एसीही बंद : नागपूर यार्डात झाली दुरूस्ती : ११ तासांनंतर रवाना ...

वुडबॉल विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर; सुदीप मानवटकर, पूजा चौधरी कर्णधार - Marathi News | Indian team for the Woodball World Cup has been announced and Sudeep Manavatkar is the captain of the men's team while Pooja Chaudhary is the captain of the women's team  | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वुडबॉल विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर; सुदीप मानवटकर, पूजा चौधरी कर्णधार

 वुडबॉल विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर झाला असून सुदीप मानवटकरकडे पुरूष तर पूजा चौधरीकडे महिला संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे.  ...

आत्मनिर्भर स्टेशन... नागपुरजवळील बुटीबोरी रेल्वे स्टेशनवर सौर ऊर्जा पॅनल कार्यान्वित - Marathi News | Solar power panel at Butibori railway station was commissioned on Monday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आत्मनिर्भर स्टेशन... नागपुरजवळील बुटीबोरी रेल्वे स्टेशनवर सौर ऊर्जा पॅनल कार्यान्वित

या पार्श्वभूमीवर, सोमवारी २४ जुलैला बुटीबोरी रेल्वे स्थानकावर १५ किलो वॅट पावरचे सौर ऊर्जा पॅनल (ग्रीड प्रणाली) कार्यान्वित करण्यात आले ...

'एक-एक किलो मटण घरापर्यंत पोहोचवलं, तरी आम्ही निवडणूक हारलो...', गडकरीं सांगितला भन्नाट किस्सा - Marathi News | Gadkari told the story of election campaigning, even we delivered one kg of mutton to the house, than we lost the election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'एक-एक किलो मटण घरापर्यंत पोहोचवलं, तरी आम्ही निवडणूक हारलो...', गडकरीं सांगितला भन्नाट किस्सा

गडकरींनी सांगितले, लोक पोस्टर्स लावून, खाऊ-पिऊ घालून निवडणुका जिंकतात, यावर माझा विश्वास नाही. ...

लायसन्स, आरसी घरपोच पाठविणे महागणार -आरटीओ - Marathi News | Sending license, RC home will be expensive- RTO | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लायसन्स, आरसी घरपोच पाठविणे महागणार -आरटीओ

टपाल खर्चावर १८ टक्के जीएसटी ...

₹58 कोटींचे फसवणूक प्रकरण; गोंदियातील सट्टाकिंगकडून 15 कोटी रोख, 5KG सोनं, 200KG चांदी जप्त  - Marathi News | rs 58 crore fraud case 15 crore cash, 5KG gold, 200KG silver seized from Sattaking in Gondia | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :₹58 कोटींचे फसवणूक प्रकरण; गोंदियातील सट्टाकिंगकडून 15 कोटी रोख, 5KG सोनं, 200KG चांदी जप्त 

आरोपी अंनत नवरतन जैन याच्या घरातून 15 कोटी रूपये रोख रक्कम, 5 किलो सोन्याचे बिस्कीट व 200 किलो चांदची आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे... ...

भावाच्या डोळ्यासमोर धाकट्या बहिणीचा मृत्यू; सिमेंट क्रॉंक्रीट मिक्सर मशीनने चिरडले  - Marathi News | Death of younger sister in front of brother Cement croncrete crushed by mixer machine | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भावाच्या डोळ्यासमोर धाकट्या बहिणीचा मृत्यू; सिमेंट क्रॉंक्रीट मिक्सर मशीनने चिरडले 

पाठ्यपुस्तके खरेदी करण्यासाठी जात असलेल्या भाऊ-बहिणीच्या ॲक्टिव्हाची धडक आडव्या आलेल्या गायीला लागली आणि दोघेही रोडवर कोसळले. ...