Nagpur : महाराष्ट्रात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (एसआयआर) एप्रिलमध्ये राबविण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक कारवाई करून मतदार याद्या तपासून घेण्याच्या सूचना भारत निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. ...
Nagpur : काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील 'एसबीएल' कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील जखमींवर उपचार सुरू असताना, आज शुक्रवारी आणखी एका महिला कामगाराचा मृत्यू झाला. ...
Nagpur : लग्नापूर्वीचा प्रियकर वारंवार त्रास देत असल्याने पती व पत्नीने त्याची चाकूने वार करून नागरिकांसमोर भरदिवसा हत्या केली. मृत प्रियकर हा आरोपी पत्नीचा मामेभाऊ असल्याची माहिती काही जाणकार व्यक्तींनी दिली. ...
Nagpur : नागपूर महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची पुणे महानगर आयुक्तपदी बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
Nagpur : विदर्भासोबत मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी गठीत करण्यात आलेल्या मंडळांचा कार्यकाळ ३० एप्रिल २०२० रोजी संपला आहे. राज्य शासनाने केंद्राकडे प्रस्ताव पाठविला. ...
Nagpur : विदर्भाच्या मातीत दडलेले 'काळे सोने' आता नव्या ऊर्जा क्रांतीचे रूप धारण करीत आहे. अत्याधुनिक 'कोल गॅसिफिकेशन' तंत्रज्ञानामुळे पारंपरिक कोळसा ज्वलनापलीकडे जाऊन स्वच्छ, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक इंधननिर्मितीचा नवा अध्याय येथे सुरू झाला आहे. ...