शहरालगतच असलेल्या हुडकेश्वर गावाच्या परिसरात वाघ फिरत असल्याच्या चर्चेने सध्या गावकरी धास्तावले आहेत. एका मृत झालेल्या जंगली रानडुकराजवळ वन्यप्राण्यांचे पगमार्क आढळल्याने या चर्चेला पेव फुटले आहे. परिसरात वाघ फिरत असल्याचीही जोरदार चर्चा गावकऱ्यांमध् ...
कुख्यात गुंड मंगेश कडव याला कारागृहातून ताब्यात घेण्याचे पोलिसांनी टाळले आहे. कोरोनाचा हॉट स्पॉट म्हणून नागपूरचे मध्यवर्ती कारागृह चर्चेला आले आहे. त्यामुळे पोलिसांनी कारागृहातून मंगेश कडवला ताब्यात घेण्याचे टाळल्याचे समजते. ...
कोविड पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला लक्षणे नसतील आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी योग्य असेल तर रुग्णालयातून दहाव्या दिवशी डिस्चार्ज देण्याचा नियम आहे. त्यानुसार दोन रुग्णाला सुटी देण्यात आली असताना पुन्हा ते पॉझिटिव्ह आले. ...
शहरात कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढत आहे. त्या अनुषंगाने शहरात पुन्हा लॉकडाऊन करण्याबाबत प्रशासनात मंथन सुरू आहे. पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाल्यामुळे उद्योजक चिंतेत आहेत. ...
पूर्व नागपुरातील गुलमोहरनगर येथील नेहल शेखर मेश्राम हा दहा वर्षांचा बालक रविवारी दुपारच्या सुमारास नाल्यात पडून वाहून गेला. त्याचा शोध घेण्यासाठी अग्निशमन विभागाच्या तीन पथकांनी सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी ५.३० पासून तर सायंकाळपर्यंत शोधमोहीम राब ...
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशानुसार सोमवारी महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. यात अनेकदा तांत्रिक अडचणी आल्या. प्रशासनाने बैठक गांभीर्याने घेतली नाही. कार्यकारी अभियंत्यासह अनेक अधिकारी बैठकीत उपस्थित न ...