उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एकात्मिक रस्ते विकास योजनेंतर्गत रस्त्याच्या मधोमध आलेले वीज खांब हटविण्यात येणार आहे. यासोबतच देखभाल-दुरुस्तीची नियमित कामेही करण्यात येणार असल्याने येत्या बुधवारी शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा बंद राहणार असल्याचे ...
नव्याची नवलाई अन् जुन्याची भीती नाही... अशी स्थिती आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पहिल्या टप्प्यात अतिशय सजग असलेले प्रशासन आता मात्र अत्यंत ढिम्म पडल्याचे दिसून येत आहे. ज्या वस्तीत संक्रमित रुग्ण आढळत आहेत, ती वस्ती म्हणा वा तेवढा परिसर जामबंद करण्या ...
काटोल मार्गावर गंगानगर असून येथे नत्थुजी जमुनाप्रसाद साहू (वय ३६) आपल्या परिवारासह राहतात. पत्नी आणि दोन मुले असलेले साहू भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ...
कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ‘लॉकडाऊन’ हा अंतिम पर्याय असू शकतो. मात्र स्वयंशिस्त पाळली तर कोरोनाला हद्दपार करणे शक्य आहे. यासाठी व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बाजारातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपाच्या मदतीने स्वत: ‘टास्क फोर्स’ तयार ...
जिल्ह्यात मागील आठवड्यात ४९८ रुग्ण व १० मृत्यूची तर या आठवड्यात ६४२ रुग्ण व १३ मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्ण व मृत्यूची वाढती संख्या आरोग्य यंत्रणेसाठी चिंतेची बाब ठरत आहे. ...
कचरा वेचणाऱ्या एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. मृत चिंगरू नावाने ओळखला जात होता. त्याच्यासोबत नेहमी राहणारा प्रकाश नामक तरुण बेपत्ता असल्यामुळे त्यानेच ही हत्या केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. ...
आई आणि बहिणीचा आधार असलेल्या एका तरुणाने आर्थिक कोंडी आणि गरिबीला कंटाळून आत्महत्या केली. पुरुषोत्तम रामराव भेंडे (वय २०) असे मृताचे नाव आहे. त्याने मृत्यूला कवटाळून स्वत:ची सुटका करून घेतली. ...