लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

गणेशोत्सवासाठी साडेपाच हजार जवान तैनात; विसर्जनापर्यंत शहरात कडेकोट बंदोबस्त - Marathi News | Five and a half thousand soldiers deployed for Ganeshotsav; Special 'watch' on criminal principles | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गणेशोत्सवासाठी साडेपाच हजार जवान तैनात; विसर्जनापर्यंत शहरात कडेकोट बंदोबस्त

अपराधी तत्त्वांवर विशेष ‘वॉच’ ...

सणासुदीच्या तोंडावर स्वाइन फ्ल्यूने वाढवली चिंता; १५ मृत्यूची नोंद - Marathi News | Swine flu raises concerns ahead of festive season; 15 deaths recorded in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सणासुदीच्या तोंडावर स्वाइन फ्ल्यूने वाढवली चिंता; १५ मृत्यूची नोंद

रुग्णांची संख्या झाली ३३७ ...

बालगुन्हेगारीच्या प्रकरणांमध्येही नागपूर राज्यात अव्वल; एनसीआरबीचा अहवाल - Marathi News | Nagpur tops in the state in cases of juvenile delinquency; NCRB report | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बालगुन्हेगारीच्या प्रकरणांमध्येही नागपूर राज्यात अव्वल; एनसीआरबीचा अहवाल

देशात दिल्ली टाॅपवर ...

मोठमोठे पदाधिकारी, पण सदस्य नोंदणीत पिछाडी; जयंत पाटलांनी टोचले राष्ट्रवादीच्या नेत्यांचे कान - Marathi News | Large office bearers, but lags in membership enrollment; Jayant Patil pierced the ears of NCP leaders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोठमोठे पदाधिकारी, पण सदस्य नोंदणीत पिछाडी; जयंत पाटलांनी टोचले राष्ट्रवादीच्या नेत्यांचे कान

काँग्रेस, शिवसेनेसह इतर पक्षातून आले आहेत त्यांनी त्यांच्या जुन्या पक्षातील जास्तीत जास्त कार्यकर्ते राष्ट्रवादीशी जोडण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे, असा सूचक टोलाही त्यांनी लगावला. ...

Nagpur | कंटेनरच्या धडकेत एसटी बस पलटी, एक जखमी - Marathi News | Nagpur | ST bus overturns due to collision with container, one injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | कंटेनरच्या धडकेत एसटी बस पलटी, एक जखमी

काटोल नाक्याजवळील घटना ...

गणेशोत्सवाच्या तोंडावर नागपुरात बनावट खाद्यतेलाच्या रॅकेटचा पर्दाफाश - Marathi News | A fake edible oil racket busted in Nagpur on the eve of Ganeshotsav | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गणेशोत्सवाच्या तोंडावर नागपुरात बनावट खाद्यतेलाच्या रॅकेटचा पर्दाफाश

लकडगंज पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मिर्ची बाजार येथे शंकर ट्रेडर्स या कारखान्यात बनावट तेल बनत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. ...

ज्येष्ठ रंगकर्मी गणेश नायडू यांचे निधन; देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवारांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना - Marathi News | Veteran colorist, director Ganesh Naidu passes away, Devendra Fadnavis, Sudhir Mungantiwar nitin gadkari express condolences | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ज्येष्ठ रंगकर्मी गणेश नायडू यांचे निधन; देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवारांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना

रंगभूमीवरील निष्ठेने आणि त्याच्या अनुभवामुळे हौशी रंगकर्मींसाठी ते चालते-बोलते विद्यापीठच होते. त्यांच्या प्रत्येक नाटकांना रसिकांसोबतच समीक्षकांचीही दाद मिळाली. ...

Nagpur | गोवा व कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमधून सूट, वाहनांसाठी पास जारी  - Marathi News | Nagpur | Toll exemption for Ganesha devotees going to Goa and Konkan, Need to get toll pass from RTO | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | गोवा व कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमधून सूट, वाहनांसाठी पास जारी 

परिवहन विभागाने, २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीसाठी गोवा व कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमधून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ...