कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता पोलिसही सरसावले आहेत. त्यांनी साधरोग कायदा लागू करून कलम १४४ ची नोटीस बजावली आहे. त्यानुसार विविध कार्यक्रम, रॅली, प्रदर्शनाला आता पोलीस परवानगी मिळणार नाही. ...
होळीच्या दिवसात अपघात अन् गुन्हे हमखास घडत असतात. परंतु ही होळी यादृष्टीने चांगली गेली. पोलिसांच्या ‘फुलप्रूफ’ बंदोबस्त व नियोजनामुळे गुन्हेगार व असामाजिक तत्त्वांना सक्रिय होण्याची संधीच मिळाली नाही. ...
धुळवडीच्या दिवशी चौकाचौकात पोलीस राहणार असून, उपद्रव करू पाहणाऱ्यांवर, समाजकंटकांवर नजर ठेवण्यासाठी २६३१ सीसीटीव्ही कॅमेरऱ्यांचीही मदत घेतली जाणार आहे. ...
गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास कोलकाता रेल्वे लाईनला लागून असलेल्या बांगलादेश, खैरीपुरा येथे सुरू असलेल्या अवैध जुगार अड्डयावर पोलिसांच्या गुन्हे शाखेतर्फे छापा मारण्यात आला. ...