आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले... ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे... "तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
मुस्लीम, मराठी बातम्या FOLLOW Muslim, Latest Marathi News
पिंपरी-चिंचवड शहरातील 32 लोक या दिल्लीच्या निजामुद्दीन भागातील तबलिगी मरकजमधील धार्मिक कार्यक्रमात सहभागी ...
दिल्लीतील निझामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमातून शेकडो नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली असून त्यापैकी काहींचा मृत्यू झाला आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातून नागरिक उपस्थित राहिले होते ...
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी विविध स्तरावर जनजागृती सुरू आहे. मुस्लिम समाजातील धर्मगुरूही आपापल्या पद्धतीने समाजात जनजागृती करीत आहेत. ...
तबलीगी जमातीमध्ये सहभागी झालेले नागरिक पोलिसांशी सहकार्याच्या भूमिकने वागत नाहीत. त्यामुळेच, पोलिसांनी अनेक राज्यात छापेमारी सुरू केली आहे ...
चेन्नई येथून ३ तर नेपाळ येथून आलेल्या एकाचा समावेश ...
पुणे विभागात १०६ जण आढळले, उर्वरितांचा तपास सुरु ...
देशात कोरोनामुळे भीतीचे वातावरण असताना तबलीग जमात आणि मरकज चर्चेच विषय ठरला आहे. याच दरम्यान या जमातीच्या एका मौलवींचा एक ऑडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे ...
तबलीगी जमातच्या कार्यक्रमात पुणे परिसरातील ९२ जण सहभागी; त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल ३२ नागरिक ...