Musician Ram-Laxman duo Laxman passed away प्रसिद्ध संगीतकार जोडी ‘राम-लक्ष्मण’ जोडीतील लक्ष्मण उपाख्य विजय पाटील यांचे नागपूर येथे मुलाकडे निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी शोभा पाटील, मुलगा संगीतकार अमर पाटील, सुना, नातवंडे, द ...
राज्य शासनाचा“आण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, पुणे महापालिकेचा बालगंधर्व पुरस्कार यांसह विविध पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत. ... ...