आशिये श्री दत्त क्षेत्र येथे आयोजित गंधर्व संगीत सभा पुणे येथील सानिका कुलकर्णी यांच्या दमदार,आश्वासक,तितक्याच अभ्यासपूर्ण गायनाने रंगली. वर्षा ऋतूच्या प्रारंभीच्या या गंधर्व संगीत सभेत रसिकांची मने अगदी चिंब झाली. रविवारची सायंकाळ संगीत रसिकांसाठी स ...
गावात भजनाची मैफल असली की, तो त्याच्या आजीसोबत भजनाला जात असे. त्यातून त्याच्यावर सुरांचे संस्कार झाले. आजी भजन गायची तेव्हा तो तल्लीन होऊन भजन ऐकत असे. यातून त्याला संगीताची भाषा कळू लागली. ...
सध्याचा जमाना सोशल मिडियाचा आहे. लोकगीतांनाही सोशल मिडियाने तारले आहे. पूर्वी गाणे गणेशोत्सव, दहीहंडीमध्ये वाजले की सुपरहिट व्हायचे. आताच्या गाण्यांचा ट्रेंड टिक टॉकवरुन ठरतो. एखादे गाणे टिक टॉकसाठी सातत्याने वापरले गेल्यास ते सर्वत्र लोकप्रिय होते, ...