लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, फोटो

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक? - Marathi News | J.P. Morgan Leases BKC Office for ₹1000 Crore in Mumbai's Landmark Real Estate Deal | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?

Mumbai Real Estate : जेपी मॉर्गन या अमेरिकन कंपनीने मुंबईत सर्वात महागडा भाडेकरार केला आहे. या कंपनीने १० वर्षांत दिलेले एकूण भाडे सुमारे १००० कोटी रुपये असेल. ...

मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट? - Marathi News | Mumbai Water Metro Project Everything You Need to Know About the New Transport Plan | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?

Mumbai Water Metro : कोचीच्या यशानंतर, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी लवकरच वॉटर मेट्रो सुरू होणार आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास वेगवान आणि सोपा होईल. ...

कोण आहे देशातील सर्वात महागडं घर खरेदी करणारी महिला? ६३९ कोटी किंमत; ६४ कोटींची स्टँप ड्युटीच भरली - Marathi News | who is leena gandhi tewari bought the most expensive house in the country priced at 3 lakh square feet Stamp duty of 64 crores paid | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कोण आहे देशातील सर्वात महागडं घर खरेदी करणारी महिला? ६३९ कोटी किंमत; ६४ कोटींची स्टँप ड्युटीच भरली

त्यांची संपत्ती बायोकॉनच्या किरण मजुमदार-शॉ आणि नायकाच्या फाल्गुनी नायर यांच्यासारख्या प्रसिद्ध उद्योजकांपेक्षा जास्त आहे. २०२३ मध्ये त्यांची एकूण संपत्ती ३.७ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती. ...

देशातील 'सर्वात महागडा' फ्लॅट मुंबईत! एक स्केअर फूट ३ लाखांना, घरामुळे लीना गांधी चर्चेत, कोण आहेत त्या? - Marathi News | meet leena gandhi tiwari the reclusive billionaire owner of indias costliest flats | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :देशातील 'सर्वात महागडा' फ्लॅट मुंबईत! एक स्केअर फूट ३ लाखांना, घरामुळे लीना गांधी चर्चेत, कोण आहेत?

leena gandhi tiwari : लीना गांधी तिवारी यांनी वरळीच्या समुद्रकिनाऱ्यावरील भागात देशातील सर्वात महागडा एक डुप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केले आहे. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात महागडा निवासी मालमत्तेचा व्यवहार आहे. ...

Mumbai Rains: मुंबईकरांना पावसानं झोडपलं, चाकरमान्यांचे प्रचंड हाल! पाहा फोटो - Marathi News | Weather Updates: Mumbai sees thunderstorms and rain | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना पावसानं झोडपलं, चाकरमान्यांचे प्रचंड हाल! पाहा फोटो

Mumbai Weather:हवामान विभागाने मुंबईत पुढील ३ ते ४ दिवसांत हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. ...

आईच्या वाढदिवसासाठी इलॉन मस्क यांनी मुंबईत पाठवली खास भेट; मेय यांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन - Marathi News | Elon Musk sent a gift to Mumbai for his mother Maye Musk 77th birthday | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आईच्या वाढदिवसासाठी इलॉन मस्क यांनी मुंबईत पाठवली खास भेट; मेय यांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

Maye Musk: टेस्ला, स्पेसएक्स सारख्या कंपन्यांचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी त्यांच्या आईला वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

इलॉन मस्कची आई मेय मस्कनं जॅकलिन फर्नांडिससोबत घेतलं सिद्धिविनायक मंदिरात दर्शन, पाहा फोटो - Marathi News | Billionaire Elon Musk's Mother Maye Musk Visits Mumbai's Siddhivinayak Temple With Jacqueline Fernandez See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :इलॉन मस्कची आई मेय मस्कनं जॅकलिन फर्नांडिससोबत घेतलं सिद्धिविनायक मंदिरात दर्शन, पाहा फोटो

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांची आई मेय मस्क यांनी मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात दर्शन घेतले. ...

"किस देशील का?" लोकप्रिय अभिनेत्रीने सांगितला मुंबई लोकलमधला 'तो' भयावह प्रसंग - Marathi News | Malavika Mohanan Discusses Safety Concerns In Mumbai Recalls Horrific Incident Stranger Asking Ek Chumma Degi Kya? On Mumbai Train | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"किस देशील का?" लोकप्रिय अभिनेत्रीने सांगितला मुंबई लोकलमधला 'तो' भयावह प्रसंग

अभिनेत्रीने मुंबई लोकलमध्ये तिला आलेले भंयकर अनुभव शेअर केला आहे. ...