लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Mumbai Rain Updates: वडाळ्यात रस्ता खचून 15 गाड्या अडकल्या ढिगा-याखाली - Marathi News | Mumbai Rain Updates: 15 cars crashes in Landslide in wadala | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain Updates: वडाळ्यात रस्ता खचून 15 गाड्या अडकल्या ढिगा-याखाली

वडाळ्यातल्या लॉर्ड्स इस्टेट परिसरात दोस्ती इमारतीजवळील अचानक रस्ता खचल्यानं आजूबाजूच्या परिसरात राहणा-या लोकांची तारांबळ उडाली आहे. पूर्णतः रस्ताच खचल्यानं ... ...

'करून दाखवलं' म्हणणाऱ्यांनी 'पळून दाखवलं'; आशिष शेलारांचा सेनेला टोला - Marathi News | BJP MLA Ashish Shelar taunts shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'करून दाखवलं' म्हणणाऱ्यांनी 'पळून दाखवलं'; आशिष शेलारांचा सेनेला टोला

भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी 'करून दाखवलं' म्हणणाऱ्यांनी 'पळून दाखवलं', असं म्हणत शिवसेनेला टोला लगावला आहे. ...

मुंबईचे महापौर काय म्हणताहेत बघा, 'मुंबईत पाणी तुंबलंच नाही!' - Marathi News | See what the mayor of Mumbai says, 'There is no water in Mumbai!' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचे महापौर काय म्हणताहेत बघा, 'मुंबईत पाणी तुंबलंच नाही!'

मुंबईत धो-धो पाऊस पडत आहे. शहरातील अनेक रस्ते जलमय झाले असताना, शहरात पाणी तुंबलंच नाही, असा हास्यास्पद दावा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे. ...

MUMBAI RAINS: वडाळ्यात दोस्ती इमारतीच्या बाहेरचा भाग खचला, फोटो पाहून हादरून जाल ! - Marathi News | MUMBAI RAINS: Wall collapses at Lloyd's Estate in Wadala East, See Photos | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MUMBAI RAINS: वडाळ्यात दोस्ती इमारतीच्या बाहेरचा भाग खचला, फोटो पाहून हादरून जाल !

वडाळ्यातल्या भक्ती पार्क येथे दोस्ती नावाच्या इमारतीच्या बाहेरील जमीन खचली आहे. ...

Rains Live Updates- विश्रांतीनंतर पावसाचं 'कमबॅक'; रस्ते पाण्याखाली, रेल्वे वाहतूकही रखडली - Marathi News | Rain Live Update : Lives in the suburbs including Mumbai, heavy rains, local trains on all three routes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Rains Live Updates- विश्रांतीनंतर पावसाचं 'कमबॅक'; रस्ते पाण्याखाली, रेल्वे वाहतूकही रखडली

शहर आणि उपनगरांतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तसेच तिन्ही रेल्वे मार्गांवर लोकल उशिरानं धावत आहे.  ...

आजोबा नातवाच्या नात्यावर भाष्य करणारी "अज्जू" एकांकिका अभिनय कट्ट्यावर सादर - Marathi News | Presenting on grandfather's acting "Ekjon" singer acting actor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आजोबा नातवाच्या नात्यावर भाष्य करणारी "अज्जू" एकांकिका अभिनय कट्ट्यावर सादर

आजोबा नातवाच्या नात्यावर भाष्य करणारी "अज्जू" एकांकिका अभिनय कट्ट्यावर रविवारी सादर झाली.  ...

कॉम्रेड झाले भांडवलदार, अजित अभ्यंकर यांची 'लेथ जोशी' चित्रपटात भूमिका - Marathi News | Comrade acting capitalist, Ajit Abhyankar's role in the film 'Layth Joshi' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॉम्रेड झाले भांडवलदार, अजित अभ्यंकर यांची 'लेथ जोशी' चित्रपटात भूमिका

कामगारांच्या प्रश्नांसाठी आंदोलने करणारे कामगार नेते आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित अभ्यंकर भांडवलदाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. ...

VIDEO : गिरगावातील कोठारी हाऊस इमारतीला आग, एकाचा मृत्यू - Marathi News | Fire at the Kothari House Building in Girgaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO : गिरगावातील कोठारी हाऊस इमारतीला आग, एकाचा मृत्यू

गिरगावमधील कोठारी हाऊस बिल्डिंगला रविवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आग लागली ...