Next

Mumbai Rain Updates: वडाळ्यात रस्ता खचून 15 गाड्या अडकल्या ढिगा-याखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 02:12 PM2018-06-25T14:12:57+5:302018-06-25T14:13:06+5:30

वडाळ्यातल्या लॉर्ड्स इस्टेट परिसरात दोस्ती इमारतीजवळील अचानक रस्ता खचल्यानं आजूबाजूच्या परिसरात राहणा-या लोकांची तारांबळ उडाली आहे. पूर्णतः रस्ताच खचल्यानं ...

वडाळ्यातल्या लॉर्ड्स इस्टेट परिसरात दोस्ती इमारतीजवळील अचानक रस्ता खचल्यानं आजूबाजूच्या परिसरात राहणा-या लोकांची तारांबळ उडाली आहे. पूर्णतः रस्ताच खचल्यानं मोठ्या प्रमाणात गाड्यांचं नुकसान झालं.