लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Mumbai Rains : मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, शिक्षणमंत्र्यांची घोषणा - Marathi News | Mumbai Rain: Holiday declared for schools and colleges due to heavy rain in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rains : मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ...

मुसळधार पावसामुळे ठाणे रेल्वे ट्रॅक पाण्याखाली - Marathi News | Maharashtra : Heavy rain in Thane.the Thane Railway track is under water | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :मुसळधार पावसामुळे ठाणे रेल्वे ट्रॅक पाण्याखाली

मुंबई , ठाणे परिसरात रविवारी (8 जुलै) रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. सोमवारीदेखील पहाटेपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली ... ...

दोन दिवस मुसळधार पावसाचे, हवामान खात्याचा अंदाज - Marathi News | Two days of heavy rain, the forecast of the weather department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन दिवस मुसळधार पावसाचे, हवामान खात्याचा अंदाज

राज्यात मागील तीन दिवसांत मुंबईसह कोकण व पूर्व विदर्भात दमदार पाऊस झाल्यानंतर आता दोन दिवस दक्षिण मध्य, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. ...

मुंबईत १५ तासांत पडला १५० मिलीमीटर पाऊस - Marathi News | In Mumbai, it was 150 mm rain in 15 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत १५ तासांत पडला १५० मिलीमीटर पाऊस

मुंबई शहर आणि उपनगराला रविवारी दिवसभर मुसळधार पावसाने झोडपून काढले. विशेषत: शनिवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून रविवारी दुपारी ३ वाजेपर्यंत शहरासह उपनगरात पडलेल्या पावसाने मुंबईचा चक्का जाम केला. ...

‘टार्गेट’ मुंबई विमानतळ, अत्युच्च सुरक्षेवर सीआयएसएफचे लक्ष - Marathi News | 'Target' Mumbai Airport, CISF's focus on high security | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘टार्गेट’ मुंबई विमानतळ, अत्युच्च सुरक्षेवर सीआयएसएफचे लक्ष

देशातील अत्यंत संवेदनशील विमानतळांपैकी एक असलेले मुंबई विमानतळ एरव्ही अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असले, तरी सध्या ते सीआयएसएफच्याही ‘टार्गेट’वर आहे. ...

सराफाच्या दुकानावरचा दरोड्याचा डाव उधळला - Marathi News | bullion shop news | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सराफाच्या दुकानावरचा दरोड्याचा डाव उधळला

गोरेगाव पूर्वेकडील एका सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला वनराई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ...

वापरात नसलेला टिळकनगरचा पादचारी पूल पाडला ! - Marathi News |  Tilaknagar bridge News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वापरात नसलेला टिळकनगरचा पादचारी पूल पाडला !

हार्बर मार्गावरील चेंबूर-टिळकनगर स्थानकादरम्यान असलेला विनावापर पादचारी पूल अखेर मध्य रेल्वेने हटविला आहे. हार्बर मार्गावरील ब्लॉक वेळेत ३ तासांचा पॉवर ब्लॉक घेत, मध्य रेल्वेने अनेक वर्षांपासून रखडलेला पादचारी पूल अखेर निकाली काढला. ...

संवेदनशील निर्देशांकात २३४ अंशांची वाढ - Marathi News |  Sensex gains 234 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संवेदनशील निर्देशांकात २३४ अंशांची वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या वाढत्या किमतींमुळे, तसेच चलनवाढीच्या दरामुळे भारतीय बाजारात चिंता असली, तरी सरकारने खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केल्याने त्याचा चांगला परिणाम बाजारावर झालेला दिसून आला. ...