लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईत रुग्णालय प्रयोगशाळेत १३० पदे रिक्त - Marathi News | 130 vacancies in the hospital laboratory in Mumbai are vacant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत रुग्णालय प्रयोगशाळेत १३० पदे रिक्त

पालिकेच्या प्रयोगशाळेतील एकूण ४५१ पदांपैकी तब्बल १३० पदे रिक्त असल्याची बाब माहिती अधिकार कायद्यान्वये मिळविलेल्या माहितीतून चव्हाट्यावर आली आहे. ...

रंगायतन दुरुस्त नको, नवीन बांधा : अ . भा. मराठी नाट्य परिषद, ठाणे शाखेची मागणी  - Marathi News | Do not repair colorful, new bandwidth: a. Bh Marathi Natya Parishad, Thane branch demand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रंगायतन दुरुस्त नको, नवीन बांधा : अ . भा. मराठी नाट्य परिषद, ठाणे शाखेची मागणी 

ठाण्यातील गडकरी रंगायन दुरुस्त कारण्यापेक्षा आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाला अनुसरून बांधावे अशी मागणी अ . भा. मराठी नाट्य परिषद, ठाणे शाखेने केली.  ...

ग्रंथालयांच्या विविध मागण्यासाठी ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आदोलन - Marathi News | Demonstrations in front of District Collectorate in Thane for different demands of libraries | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ग्रंथालयांच्या विविध मागण्यासाठी ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आदोलन

ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाच्यावतीने ग्रंथालयांच्या विविध मागण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आदोलन छेडण्यात आले. ...

ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयावर अभिनयातून साकारले कथार्सिस, बालकलाकारांनी दिली साथ  - Marathi News | Thanhane's cosmic storytelling from childhood cast, | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयावर अभिनयातून साकारले कथार्सिस, बालकलाकारांनी दिली साथ 

ब्रह्मांड कट्टा ही एक सामाजिक सांस्कृतिक चळवळ आहे. या व्यासपीठावर नवीन कलाकारांना संधी दिली जाते, त्यांच्या कलेच गुणगान केले जाते.   ...

रतन टाटा यांचं आलिशान घर आतून कसं दिसतं? बघा फोटो - Marathi News | See the inside photos of Ratan Tata's house | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :रतन टाटा यांचं आलिशान घर आतून कसं दिसतं? बघा फोटो

कुर्ला-सायनदरम्यान लोकलमधून पडून एकाचा मृत्यू, दोन जखमी - Marathi News | three passenger falls from mumbai local near kurla sion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला-सायनदरम्यान लोकलमधून पडून एकाचा मृत्यू, दोन जखमी

कुर्ला-सायनदरम्यान लोकलमधून पडून एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. ...

आश्चर्य! आज पेट्रोल, डिझेलचे दर वाढलेच नाहीत... - Marathi News | Surprise! Today petrol, diesel prices have not increased ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आश्चर्य! आज पेट्रोल, डिझेलचे दर वाढलेच नाहीत...

केंद्र सरकारने जीएसटी आणला असला तरीही इंधन त्यापासून बाहेर ठेवले आहे. यामुळे राज्यांकडून व्हॅटही लावला जात आहे. शिवाय अधिभारही असल्याने इंधनाचे दर आशियात आपल्याकडे सर्वाधिक आहेत. ...

आॅक्टोबरअखेर पश्चिम रेल्वेवर तीन नवे पादचारी पूल - Marathi News | Three new pedestrian bridges on the Western Railway on October | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आॅक्टोबरअखेर पश्चिम रेल्वेवर तीन नवे पादचारी पूल

गर्दी विभागण्यास मदत; कांदिवली, जोगेश्वरी, वांद्रेतील काम होणार पूर्ण ...