लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
संतोष मानेच्या वेडाचा बचाव तपासण्यास सुप्रीम कोर्ट राजी - Marathi News | Supreme Court persuasion to check Santosh Mane's insanity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संतोष मानेच्या वेडाचा बचाव तपासण्यास सुप्रीम कोर्ट राजी

पुण्यातील मृत्युकांड; तुरुंगातील वर्तनाचा मागविला अहवाल, वैद्यकीय रेकॉर्डही तपासणार ...

रणजी क्रिकेट: महाराष्ट्र संघाला पहिल्या डावात मुंबईविरुद्ध ७९ धावांची आघाडी - Marathi News | Ranji Trophy: Maharashtra scored 79 runs against Mumbai in the first innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी क्रिकेट: महाराष्ट्र संघाला पहिल्या डावात मुंबईविरुद्ध ७९ धावांची आघाडी

रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत यंदाच्या मोसमात पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्र आणि मुंबई यांच्यातील लढत अनिर्णीत अवस्थेकडे झुकली आहे. ...

कमी बोली लावणाऱ्या ठेकेदारांना बसणार चाप - Marathi News | The less bidding contractors will get the arc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमी बोली लावणाऱ्या ठेकेदारांना बसणार चाप

कमी खर्चात केलेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे अशा ठेकेदारांवर निर्बंध आणण्यासाठी महापालिका लवकरच नियमावली तयार करणार आहे. ...

मलबार हिलचे नामकरण सेनेला पडणार महागात - Marathi News | The name of Malabar Hill will be named after the senala | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलबार हिलचे नामकरण सेनेला पडणार महागात

आयाराममुळे अडचणीत : जागा दाखविण्याची स्वपक्षातून मागणी ...

घोळ सुरूच; विकास आराखड्यातून गावठाणे, कोळीवाडे वगळले - Marathi News | Strike; Gavathane, Koliwade excluded from development plan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घोळ सुरूच; विकास आराखड्यातून गावठाणे, कोळीवाडे वगळले

महापालिकेच्या २०१४ ते २०३४च्या नव्या विकास आराखड्याला गेल्या ऑक्टोबर महिन्यात शासनाने मंजुरी दिली आणि नवा विकास आराखडा अंमलात आला. मात्र, अजून आराखड्याचा घोळ सुरूच असून, नव्या विकास आराखड्यातून मुंबईतील अनेक गावठाणे व कोळीवाड्यांना वगळण्यात आले आहे. ...

धनगर आरक्षणासाठी याचिकाकर्ते शरद पवारांच्या भेटीला; स्वतंत्र ७ टक्के आरक्षणाची मागणी - Marathi News | Dhangar reservation: Independent 7 percent reservation demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनगर आरक्षणासाठी याचिकाकर्ते शरद पवारांच्या भेटीला; स्वतंत्र ७ टक्के आरक्षणाची मागणी

मराठा समाजाप्रमाणे धनगर समाजालाही स्वतंत्र ७ टक्के आरक्षण देण्याची मागणी करत भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेचे अध्यक्ष व याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी शनिवारी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. ...

जीवरक्षक म्हणून कोळी बांधवांना हवा चांगला पगार व नोकरीची हमी - Marathi News | Good salary and job guarantee for Koli community as survivors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीवरक्षक म्हणून कोळी बांधवांना हवा चांगला पगार व नोकरीची हमी

मुंबईतील गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा  आणि गोराई या सहा प्रमुख बीचेसवरील जीवरक्षकांचे पालिकेने खाजगीकरण केले आहे. ...

वेग मर्यादेचे उल्लंघन एक्सप्रेस वे वर ठरतेय जीवघेणे  - Marathi News | accident increased due to cross the speed limit on the expressway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेग मर्यादेचे उल्लंघन एक्सप्रेस वे वर ठरतेय जीवघेणे 

पुणे -मुंबई एक्सप्रेस वे वर भरधाव वेगाने वाहने हाकणा-या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. ...