लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
निधी उभारणीसाठी एमएमआरडीएची जर्मन बँकेसोबत चर्चा - Marathi News | MMRDA talks with German bank for fundraising | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निधी उभारणीसाठी एमएमआरडीएची जर्मन बँकेसोबत चर्चा

मुंबई आणि मुंबईलगतच्या भागामध्ये मुंबई प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मेट्रो प्रकल्पांसह अन्य पायाभूत सुविधा उभारत आहे. ...

प्रकल्पांसाठी झाडाला हात लावू देणार नाही; आरे मोहिमेला पाच वर्षे पूर्ण, पर्यावरणप्रेमी एकवटले - Marathi News | Will not allow the tree to reach for projects; The Aarey campaign was completed for five years, with an eclectic one | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रकल्पांसाठी झाडाला हात लावू देणार नाही; आरे मोहिमेला पाच वर्षे पूर्ण, पर्यावरणप्रेमी एकवटले

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ चे कारशेड आरे कॉलनीमध्ये बांधले जाणार असून त्यासाठी दोन हजारांहून अधिक झाडांची कत्तलही केली जाणार, अशी नोटीस २०१४ साली पर्यावरणप्रेमींच्या निदर्शनास आली; तेव्हापासून ‘आरे वाचवा’ ही चळवळ सुरू झाली. ...

पृथ्वी शॉनं धू धू धुतलं; 164.10च्या स्ट्राईक रेटनं मुंबईला जिंकवलं - Marathi News | Prithvi Shaw half century; Mumbai won by 5 wickets against Jharkhand in Syed Mushtaq Ali Trophy  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वी शॉनं धू धू धुतलं; 164.10च्या स्ट्राईक रेटनं मुंबईला जिंकवलं

डोपिंग नियमांच्या उल्लंघनानंतर पुन्हा क्रिकेटमध्ये सक्रीय झालेल्या पृथ्वी शॉ यानं रविवारी आणखी एक वादळी खेळी केली ...

२६/११ च्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ'; २ हजार १०० रेल्वे सुरक्षा बलाचे जवान सज्ज  - Marathi News | Increase in security on the ground of 26/11; 2,100 railway security force is ready | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२६/११ च्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ'; २ हजार १०० रेल्वे सुरक्षा बलाचे जवान सज्ज 

या पार्श्वभूमीवर उपनगरीय रेल्वे स्थानकांवर २ हजार १०० सुरक्षा जवानांचा पहारा ठेवण्यात येत आहे.  ...

डोंबिवलीतून पळालेल्या आरोपीला पोलिसांनी मुंबई विमानतळावरून घेतलं ताब्यात - Marathi News | Police have arrested the accused who escaped from Dombivali from Mumbai airport | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोंबिवलीतून पळालेल्या आरोपीला पोलिसांनी मुंबई विमानतळावरून घेतलं ताब्यात

पोलिसांच्या इतक्या कमी वेळात आरोपीच्या पुन्हा मुसक्या आवळल्या आहेत.  ...

बीडीडीतील रहिवाशांना लॉटरी पद्धतीने घराचा ताबा - Marathi News | BDD residents occupy the house in a lottery manner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीडीडीतील रहिवाशांना लॉटरी पद्धतीने घराचा ताबा

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामध्ये रहिवाशांच्या कायदेशीर सुरक्षेसाठी म्हाडाकडून भविष्यात आॅनलाइन लॉटरी काढण्यात येणार आहे. ...

बेस्ट उपक्रमाला वार्षिक २४० कोटींचे नुकसान; वाहक, चालकांच्या कमतरतेचा फटका - Marathi News | Annual loss of Rs 240 crore to the Best, Budget approval | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट उपक्रमाला वार्षिक २४० कोटींचे नुकसान; वाहक, चालकांच्या कमतरतेचा फटका

बेस्ट उपक्रमाला वार्षिक २४० कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.  ...

Maharashtra Government: सत्तानाट्यामुळे राज्यात सतर्कतेचा इशारा, गुप्तवार्ता विभागाचे प्रत्येक घडामोडीवर लक्ष - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Alert in the state, alert to every incident of intelligence department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: सत्तानाट्यामुळे राज्यात सतर्कतेचा इशारा, गुप्तवार्ता विभागाचे प्रत्येक घडामोडीवर लक्ष

गेल्या महिनाभर सुरू असलेल्या राज्यातील राजकीय नाट्याला शनिवारी पहाटे अनपेक्षितपणे वेगळे वळण मिळाल्याने, समस्त महाराष्ट्राबरोबरच अति वरिष्ठ पोलीस अधिकारीही अंचबित झाले. ...