मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
fire cracker : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तसेच पगार कपातही झाली आहे. यामुळे मुंबईतील बऱ्याच कुटुंबांमध्ये दिवाळीच्या तोंडावर पैशांची चणचण भासू लागली आहे. ...
fire crackers : दिवाळीत फटाके फोडू नका. फटाके फोडले. त्याचा धूर मोठ्या प्रमाणावर वातावरणात मिसळला तर त्याचा त्रास कोरोना रुग्णांसह नागरिकांना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. ...
Children's Day : राज्यातील सर्व शाळांमधील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ८ ते १४ नोव्हेंबरदरम्यान भारताचे तत्कालीन पंतप्रधान दिवंगत पंडित नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन सप्ताह साजरा करण्यात येईल. ...
Woman dies after falling on crane : मेट्रोच्या कामासाठी वापरली जाणारी क्रेन शनिवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास जोगेश्वरीवरून वांद्रेच्या दिशेने पश्चिम द्रुतगती महामार्गावर निघाली होती. ...
मुंबईतील नामांकित असे रेल्वे स्टेशन असणारे छत्रपती शिवाजी महराज टर्मिनसावर प्रवाशांना आता आंतरराष्ट्रीय विमानतळासारख्या सोयीसुविधा मिळणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसावर मोठ्या प्रमाणात बाहेरगावी जाणा-या गाड्यांची वर्दळ असते. त्याचबरोबर स्थानि ...