मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Bombay Fever : जून १९१८ मध्ये जागतिक युद्धावरून परतणाऱ्या सैनिकांसोबत स्पॅनिश फिव्हरचे विषाणू भारतात आले. भारतात यांचा प्रवेश मुंबईतून झाल्यामुळे यास बॉम्बे फिव्हर नाव पडले. ...
Sushant Singh Rajput death case: गेल्या वर्षी सुशांत युरोप टुर अर्धवट सोडून थेट या रिसाॅर्टमध्ये येऊन थांबला होता. त्यानंतर तो या ठिकाणी विविध जणांना भेटत असे. यात फिल्म मेकर्ससह ड्रग्ज संबंधित काही मंडळींचा समावेश असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली ...
Property transactions : सवलत जाहीर होण्यापूर्वी ऑगस्ट महिन्यात सुमारे २९०० कोटी रुपये किमतीच्या मालमत्तांचे २६४२ व्यवहार झाले होते. आता व्यवहारांच्या संख्येत तिप्पट (७९२९) वाढ झाली असून, विक्री झालेल्या मालमत्तांची किंमत चौपटीने (११,६०० कोटी) वाढली. ...
CoronaVirus News: नायर आणि केईएम रुग्णालयांत ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या कोविड-१९ लसीची मानवी चाचणी सुरू करण्यात आली. आतापर्यंत देण्यात आलेल्या १६३ स्वयंसेवकांवर कोणतेही दुष्परिणाम झाले नाहीत. ...