लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
भारतीय फळांचे जागतिक बाजारपेठेत महत्त्व वाढले; तब्बल ४३ लाख ३५ हजार टन फळांची निर्यात - Marathi News | Indian fruits have increased in importance in the global market; Exports of 43 lakh 35 thousand tonnes of fruits | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भारतीय फळांचे जागतिक बाजारपेठेत महत्त्व वाढले; तब्बल ४३ लाख ३५ हजार टन फळांची निर्यात

Indian Fruit Market विशिष्ठ हंगामातच फळे खावीत ही संकल्पना आता कालबाह्य झाली आहे. आता वर्षभर फळे खाल्ली जातात. त्यामुळे त्यांची मागणी वाढते. कोरोनानंतर जगभर आहारातील फळांचा समावेश वाढला. ...

मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल - Marathi News | Mumbai's year-round thirst will be quenched, all seven reservoirs are almost full due to heavy rains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल

सातही धरणांची साठवण क्षमता १४.४७ लाख दशलक्ष लिटर असून आता धरणांत १३ लाख द.ल.लि. साठा आहे. ...

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande alleged that money was being distributed in the BEST Patpedhi elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत पैसे वाटले जात असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला. ...

मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु - Marathi News | Staircase of a building collapsed in Mumbai Chira Bazaar three injured fire brigade engaged in relief work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु

Mumbai Building Collapse: मुंबईत गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरुच आहे. अशातच मुंबईत आणखी एक मोठी दुर्घटना घडली आहे. ... ...

तयार होतोय कमी दाबाचा पट्टा; राज्यात पुढील दोन दिवस या भागात मुसळधार पाऊस होणार - Marathi News | A low pressure area is forming; Heavy rains will occur in this area of the state for the next two days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तयार होतोय कमी दाबाचा पट्टा; राज्यात पुढील दोन दिवस या भागात मुसळधार पाऊस होणार

मध्य भारतावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून याच्या प्रभावामुळे राज्यातील या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...

‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला - Marathi News | Mumbai BMC seeks suggestions till 29th august regarding seeding pigeons at kabutarkhana provides email ID also | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या, २९ ऑगस्टपर्यंत मुदत ...

विशेष लेख: पुस्तकाच्या जन्माची गोष्ट - पाच दशकांपासून अस्तित्व टिकवून राहिलेली 'राणीची बाग' - Marathi News | Special Article by Ramdas Bhatkal The Story of the Birth of a Book Ranichi Baug Has Lasted for Five Decades | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: पुस्तकाच्या जन्माची गोष्ट - पाच दशकांपासून अस्तित्व टिकवून राहिलेली 'राणीची बाग'

आज पाच-सहा दशके ‘राणीची बाग’ बालवाङ्मयातील सर्वार्थाने श्रेष्ठ पुस्तक हे कोणीही मान्य करील. ...

जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय - Marathi News | This is what determination should be like! World record of dahi handi levels in Mumbai, Thane; Govinda victory | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय

कोकण नगर गोविंदा पथक आणि जय जवान या दोन्ही पथकांचे यशासाठी सर्वदूर कौतुक होत आहे ...