लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
हँकॉक पूल पुनर्बांधणीला आणखी विलंब; गेली ९३ वर्षे हा पूल मुंबईकरांच्या सेवेत होता - Marathi News | Further delay in Hancock bridge reconstruction; This bridge has been in the service of Mumbaikars for the last 93 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हँकॉक पूल पुनर्बांधणीला आणखी विलंब; गेली ९३ वर्षे हा पूल मुंबईकरांच्या सेवेत होता

या पुलाच्या ठिकाणी एक मोठा गर्डर टाकण्यात आला आहे, तर आणखीन एक गर्डर टाकणे आणि अन्य कामे अद्याप शिल्लक आहेत. ...

"फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सर्वसामान्यांना लोकल प्रवेश," अस्लम शेख यांचे संकेत - Marathi News | "Local access to the general public from the first week of February," Aslam Sheikh hinted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सर्वसामान्यांना लोकल प्रवेश," अस्लम शेख यांचे संकेत

Mumbai Suburban Railway : कोरोना नियंत्रणात आल्याने आता मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकलसेवा सुरू करण्यासाठी सर्वसामान्यांकडून मागणी होत आहे. ...

"मुंबई कर्नाटकाचा भाग, त्यावर आमचाही हक्क; मुंबई प्रदेश केंद्रशासित करण्याची मागणी करणार" - Marathi News | Mumbai is part of Karnataka, a controversial statement made by Karnataka Deputy Chief Minister Laxman Sawadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबई कर्नाटकाचा भाग, त्यावर आमचाही हक्क; मुंबई प्रदेश केंद्रशासित करण्याची मागणी करणार"

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी पुन्हा एकदा मुक्ताफळे उधळली आहे.  ...

मुंबईत भाजपाला मोठा धक्का, बड्या नेत्याने उद्धव ठाकरेंच्या हस्ते हाती बांधले शिवबंधन - Marathi News | Big blow to BJP in Mumbai, Samir Desai tied Shivbandhan in the hands of Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुंबईत भाजपाला मोठा धक्का, बड्या नेत्याने उद्धव ठाकरेंच्या हस्ते हाती बांधले शिवबंधन

Mumbai Politics News : 2022 च्या पालिका निवडणूकीला अजून सुमारे एक वर्षांचा कालावधी आहे. मात्र शिवसेनेत आतापासूनच इनकमिंग सुरू झाले आहे. ...

"बेळगावचा केंद्रशासित प्रदेश जरूर करा, पण आधी औरंगाबादचे संभाजीनगर तर करा", उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | "Make it a union territory of Belgaum, but first make it Sambhajinagar of Aurangabad" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बेळगावचा केंद्रशासित प्रदेश जरूर करा, पण आधी औरंगाबादचे संभाजीनगर तर करा", उद्धव ठाकरेंना टोला

Maharashtra-Karnatak Border Issue : बेळगावचा समावेश केंद्र शासित प्रदेशात व्हावा म्हणून सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जरूर करा, परंतु... ...

"हा तर आदित्य ठाकरे यांचा डाव आहे"; भाजपाची टीका - Marathi News | BJP leader Atul Bhatkhalkar has criticized Minister Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हा तर आदित्य ठाकरे यांचा डाव आहे"; भाजपाची टीका

ऑनलाइन पद्धतीने घेऊन चर्चेविनाच उरकरण्याचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचा डाव असल्याची टीका भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. ...

मुंबईतील शेतकरी आंदोलनातून काय मिळालं? Farmer's Protest In Mumbai's Aazad Maidan | Maharashtra News - Marathi News | What did you get from the farmers' movement in Mumbai? Farmer's Protest In Mumbai's Aazad Maidan | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईतील शेतकरी आंदोलनातून काय मिळालं? Farmer's Protest In Mumbai's Aazad Maidan | Maharashtra News

...

आमच्या जमिनी आम्हाला परत करा | Farmer's Protest In Mumbai's Aazad Maidan | Maharashtra News | Lokmat - Marathi News | Give us back our lands. | Farmer's Protest In Mumbai's Aazad Maidan | Maharashtra News | Lokmat | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :आमच्या जमिनी आम्हाला परत करा | Farmer's Protest In Mumbai's Aazad Maidan | Maharashtra News | Lokmat

...