लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
‘आयएनएस करंज’चे जलावतरण; भारताचे सागरी सामर्थ्य वाढले - Marathi News | Launch of INS Karanj; India's naval power increased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आयएनएस करंज’चे जलावतरण; भारताचे सागरी सामर्थ्य वाढले

कलावरी, खंदेरीनंतरची तिसरी पाणबुडी ...

बेकायदा बांधकामांसाठी नगरविकासच्या प्रधान सचिवांना जबाबदार का धरू नये? - Marathi News | Why shouldn't the Principal Secretary of Urban Development be held responsible for illegal constructions? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेकायदा बांधकामांसाठी नगरविकासच्या प्रधान सचिवांना जबाबदार का धरू नये?

देखरेख कक्ष न उभारल्याने उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल ...

न्यायसंस्थेसाठी लसीची मागणी करणे हा स्वार्थ - Marathi News | It is selfish to demand a vaccine for the judiciary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यायसंस्थेसाठी लसीची मागणी करणे हा स्वार्थ

उच्च न्यायालयाची भूमिका ...

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रक-ट्रेलर अपघात; दोन्ही वाहने जळून खाक - Marathi News | Truck-trailer accident on Mumbai-Pune expressway; Burn both vehicles | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रक-ट्रेलर अपघात; दोन्ही वाहने जळून खाक

केमिकलच्या ड्रममुळे स्फोट होऊन उडाला भडका ...

राज्यात पाच महिन्यांनंतर सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद; सापडले १३ हजारांपेक्षा अधिक बाधित - Marathi News | corona virus patients numbers increased more than 13 thousand in maharashtra after 5 months | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पाच महिन्यांनंतर सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद; सापडले १३ हजारांपेक्षा अधिक बाधित

Coronavirus In Maharashtra : गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत होत आहे वाढ ...

कोरोनाचा प्रसार इमारतींमध्येच अधिक, ९० टक्के कोरोनाबाधित इमारतींतील रहिवासी - Marathi News | Corona prevalence is highest in buildings, with 90 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाचा प्रसार इमारतींमध्येच अधिक, ९० टक्के कोरोनाबाधित इमारतींतील रहिवासी

१ फेब्रुवारीपासून मुंबईतील रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यात आली. मात्र लॉक डाऊन शिथिल झाल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी वाढली. (CoronaVirus) ...

खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रे २४ तास सुरु ठेवण्याची परवानगी, आतापर्यंत १ लाख ३६ हजार ४९१ जणांना देण्यात आली लस - Marathi News | Permission to continue vaccination centers in private hospitals for 24 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रे २४ तास सुरु ठेवण्याची परवानगी, आतापर्यंत १ लाख ३६ हजार ४९१ जणांना देण्यात आली लस

मुंबईत १ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार आतापर्यंत एक लाख ३६ हजार ४९१ लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. ...

...तर एका महिन्यात ज्येष्ठांचे लसीकरण, कोविन अ‍ॅपवर नोंदणी होणे आवश्यक  - Marathi News | If the center is expanded all senior citizens will be vaccinated within a month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर एका महिन्यात ज्येष्ठांचे लसीकरण, कोविन अ‍ॅपवर नोंदणी होणे आवश्यक 

१ जानेवारी, २०२२ रोजीचे वय लक्षात घेऊन ५९ वर्षे तीन महिने किंवा सहव्याधी असणाऱ्या गटातील व्यक्तिचे वय ४४ वर्षे तीन महिने असले, तरीदेखील त्यांची लसीकरणासाठी नोंदणी करणे व नंतर लसीकरण करणे शक्य असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.  ...