लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
आमदार निधी आता ४ कोटी; पगारही संपूर्ण मिळणार - Marathi News | MLA fund now 4 crores; Salary undone, ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार निधी आता ४ कोटी; पगारही संपूर्ण मिळणार

अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होत असताना सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांच्या निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनांची आठवण करून दिली होती ...

बनावट कोरोना अहवालाची पाच हजार रुपयांत विक्री - Marathi News | Fake Corona report sold for Rs 5,000 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बनावट कोरोना अहवालाची पाच हजार रुपयांत विक्री

गाेवंडीतील प्रकार; थायरोकेअर लॅब चालकाला अटक ...

कांजूरलाच हाेणार मेट्राेचे कारशेड! जागा एमएमआरडीएच्या ताब्यात - Marathi News | Metro car shed to hit Kanjur! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांजूरलाच हाेणार मेट्राेचे कारशेड! जागा एमएमआरडीएच्या ताब्यात

अखेर आरक्षणात बदल; जागा एमएमआरडीएच्या ताब्यात ...

लीला दळवी यांचे निधन - Marathi News | Leela Dalvi passes away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लीला दळवी यांचे निधन

राष्ट्र सेवा दलाच्या संस्कारातून घडलेल्या लीलाताई यांनी पूर्णवेळ सामाजिक कार्यात झोकून देणाऱ्या पतीला मोलाची साथ दिली. बाबा दळवी यांच्या निधनानंतर त्या मुंबईत प्रशांत दळवी यांच्याकडे होत्या ...

गौतम हिरण यांच्या हत्येच्या निषेधार्थ जैन फेडरेशनची राज्यभर निदर्शने - Marathi News | Statewide protests by Jain Federation against the killing of Gautam Hiran | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गौतम हिरण यांच्या हत्येच्या निषेधार्थ जैन फेडरेशनची राज्यभर निदर्शने

एसआयटी गठीत करण्याची मागणी ...

...तर माझे बाबा वाचले असते, २५ कोटीच्या खंडणीची केली होती मागणी - Marathi News | ... then my father would have survived, a ransom of Rs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर माझे बाबा वाचले असते, २५ कोटीच्या खंडणीची केली होती मागणी

डेलकर यांनी लोकसभा अध्यक्षांकडे वर्तवली होती आत्महत्येची भिती ...

महापारेषणने मंगळवारी वाहून नेली विक्रमी वीज - Marathi News | Record electricity carried by Mahatrans on Tuesday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापारेषणने मंगळवारी वाहून नेली विक्रमी वीज

तब्बल २५,८०० मेगावॅट विजेचे पारेषण ...

इतिहासातील सर्वांत लबाड सरकार - Marathi News | The most deceitful government in history | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इतिहासातील सर्वांत लबाड सरकार

फडणवीस यांचा हल्लाबोल; शेतकरी, वीज ग्राहकांना फसविले ...