मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असला तरी लसीकरणाचा वेगही वाढविण्याचे आव्हान आहे. त्यानुसार, येत्या तीन ते चार महिन्यांत प्राधान्य गटातील सर्वांना दोन डोस द्यायचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत. ...
coronavirus in Mumbai : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने यंत्रणेवरील ताणही वाढतो आहे. मुंबईत रुग्णालये, जम्बो कोरोना केंद्रांत कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या १६ हजार ५६१ खाटांपैकी १२ हजार ६२८ खाटांवर रुग्ण आहेत. ...
Sunrise Hospital fire : भांडुप पश्चिम येथील ड्रीम्स मॉलमधील सनराईज रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत ११ रुग्णांचा बळी गेला. या आगीची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्याची मागणी स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी करण्यात आली. ...
एकीकडे गेले वर्षभर कोरोनामुळे उद्योगधंदे व आर्थिक व्यवहार ठप्प झाले असताना, घरांची खरेदी-विक्री मात्र जोरात झाली आहे. राज्याच्या नोंदणी व शुल्क विभागाने गेल्या सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्क पूर्वीच्या ५ टक्क्यांवरून तो २ टक्के केल्याने माल ...
Corona vaccination in Mumbai Update : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविण्यात येणार आहे. ३१ मेपर्यंत तीन टप्प्यांतील ४० लाख लसीकरणाचे उद्दिष्ट्य गाठण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे. ...
ज्यांचे हातावर पोट आहे, सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत ज्यांचा व्यवसाय चांगला होतो, अशा लहान, किरकोळ वस्तू विकणाऱ्या व्यावसायिकांच्या व्यवसायावर गदा आली आहे, अशांनी कसे जगायचे, असा सवाल आता विक्रेत्यांंनी उपस्थित केला आहे. ...
e-waste : ई-कचऱ्याची म्हणजेच वेस्ट इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटची विल्हेवाट कशी लावायची याचे दाखले दिले जात असतानाच आता देशाच्या आर्थिक राजधानीत आणि आजूबाजूच्या परिसरात एक मोहीम सुरू करण्यात आली आहे. ...
कोविड-१९ च्या परिस्थितीतून सावरत असताना देशात दुसरी संभाव्य लाटेची परिस्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाऊन काळात सर्व शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, विद्यापीठ बंद ठेवण्याचे निर्देश होते. ...