मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कराचे लक्ष्य गाठण्यासाठी महापालिकेने मोहीम तीव्र केली. त्यामुळे आतापर्यंत चार हजार ५३६ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत, तर सहाशे कोटी रुपयांची तूट आहे. ...
corona vaccination: कोरोनाच्या तीव्र संक्रमणानंतर आता पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र अजूनही सामान्यांच्या मनात लसीबद्दल गैरसमज, चुकीच्या समजुती आहेत. ...
मुंबई महानगर प्रदेशातील वायू प्रदूषणात दिवसागणिक वाढ होत असून, वायू प्रदूषणाबाबत अभ्यास करणाऱ्या वातावरण फाऊंडेशनच्या म्हणण्यानुसार, नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून मुंबईची बिघडलेली हवा आजही तशीच आहे. ...
महिन्याला १०० कोटी वसुलीच्या टार्गेटच्या गृहमंत्र्यांवरील कथित आरोपावरून राज्य सरकार अद्याप सावरले नसताना, ज्येष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांचा सरकारचे कोट्यवधी रुपये वाचविण्याचा प्रस्ताव आता चर्चेत आला आहे. ...
Sachin Vaze Case: मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेने बडतर्फ कॉन्स्टेबल विनायक शिंदेवर भांडुप, मुलुंड परिसरातील हप्ता वसुलीची जबाबदारी सोपविली होती. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बुधवारी पहाटे एंडोस्कोपी करण्यात आली. दुर्बिणीच्या साहाय्याने त्यांच्या पित्तनलिकेतील खडा बाहेर काढण्यात आला. ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडणाऱ्या आणि त्यांच्या कणखर नेतृत्वाची साक्ष देणाऱ्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ...