लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
यापुढे २३ व्या वर्षापर्यंत अनाथालयात राहता येणार, आधार नसलेल्यांना मिळेल माेठा दिलासा - Marathi News | From now on, those who do not have any support will be able to stay in the orphanage till the age of 23 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :यापुढे २३ व्या वर्षापर्यंत अनाथालयात राहता येणार, आधार नसलेल्यांना मिळेल माेठा दिलासा

Anathashrama News: हा क्रांतिकारी निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या निर्णयामुळे अनाथालय संचालित करणाऱ्या चालकांना मोठा दिलासा मानला जात आहे. ...

Corona vaccination: कांजूरमार्ग येथील लससाठा केंद्रात दीड कोटी लस साठविण्याची क्षमता - Marathi News | Corona vaccination: Capacity to store 1.5 crore vaccines at the vaccination center at Kanjurmarg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona vaccination: कांजूरमार्ग येथील लससाठा केंद्रात दीड कोटी लस साठविण्याची क्षमता

Corona vaccination in Mumbai: कांजूरमार्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हे साठवणूक केंद्र असून, यासाठी ४.५ कोटींचा निधी लागला आहे. या केंद्रात दोन वाॅक इन कूलर असून, यांचे तापमान दोन ते आठ डिग्री सेल्सिअस ठेवता येते. सध्या या लस साठवणूक केंद्रात कोव ...

...अन् टान्झानियन नागरिकावर मुंबईत केले अंत्यसंस्कार! - Marathi News | ... Tanzanian citizen cremated in Mumbai! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् टान्झानियन नागरिकावर मुंबईत केले अंत्यसंस्कार!

आंतरराष्ट्रीय प्रवासबंदीमुळे मुंबईत अडकून पडलेल्या एका टान्झानियन नागरिकाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करून सांताक्रुझ येथील सामाजिक कार्यकर्त्याने माणुसकीचे दर्शन घडविले. ...

Corona Vaccination: खूशखबर! मुंबईत २४ ते २६ मे रोजी थेट येणाऱ्यांसाठी लसीकरण; 27 पासून बुकिंग आवश्यक - Marathi News | Corona Vaccination in mumbai walk in 24 to 26 may, after 27 may booking important age 45 above | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccination: खूशखबर! मुंबईत २४ ते २६ मे रोजी थेट येणाऱ्यांसाठी लसीकरण; 27 पासून बुकिंग आवश्यक

Corona Vaccination in Mumbai Declared: केंद्र सरकारने अलिकडे केलेल्या सुचनेनुसार, कोविशील्ड लसीच्या पहिल्या व दुसऱ्या मात्रांमध्ये पूर्वीच्या ६ ते ८ आठवड्यांऐवजी आता किमान १२ ते १६ आठवड्याचे अंतर असणे आवश्यक आहे. म्हणजेच कोविशील्ड लसीच्या पहिल्या मात ...

...तर दुर्घटना टळली असती! कॅप्टनच्या निष्काळजीपणामुळे कर्मचाऱ्यांचा बळी, अभियंत्याचा पाेलिसांना जबाब - Marathi News | barge P-305 accident: ... then the accident would have been avoided! The victim of the staff due to the negligence of the captain, the engineer responds to the police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर दुर्घटना टळली असती! कॅप्टनच्या निष्काळजीपणामुळे कर्मचाऱ्यांचा बळी, अभियंत्याचा पाेलिसांना जबाब

barge P-305 accident: हवामान विभागाकडून धोक्याची सूचना मिळाल्यानंतरही तौक्ते चक्रीवादळ जास्त वेळ राहणार नाही, ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, या भ्रमात, कॅप्टन राकेश बल्लवने बार्ज पी-३०५ ला सुरक्षितस्थळी हलविले नाही. ...

Tauktae Cyclone: १७ तास एकमेकांचे हात धरून तरंगत केली मृत्यूवर मात ! - Marathi News | Tauktae Cyclone: Holding each other's hands for 17 hours and overcoming death! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Tauktae Cyclone: १७ तास एकमेकांचे हात धरून तरंगत केली मृत्यूवर मात !

305 barge accident: १५ ते २० जण एकमेकांचे हात पकडून संध्याकाळी ५ ते सकाळी १० असे सुमारे १७ तास समुद्रात तरंगत होतो. मदतीसाठी आरडाओरड करत हाेताे, डोळ्यासमोर मृत्यू उभा ठाकला हाेता. देवाचा धावा करत होताे. सुदैवाने मदत मिळाली आणि आम्ही बचावलो. ...

पावसाळ्यापूर्वी उभारणार भूमिगत टाक्या, हिंदमाता येथील कामाचा पर्यावरणमंत्र्यांकडून आढावा - Marathi News | Environment Minister reviews work on underground tanks to be constructed before monsoon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाळ्यापूर्वी उभारणार भूमिगत टाक्या, हिंदमाता येथील कामाचा पर्यावरणमंत्र्यांकडून आढावा

Mumbai News: हिंदमाता परिसर खोल असल्यामुळे पावसाळ्यात त्याठिकाणी पाणी साचते. मुसळधार पाऊस झाल्यास या परिसरात मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्याचा लवकर निचरा होत नाही. या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेमार्फत भूमिगत टाक्या बांधण्यात येत आहेत.  ...

Corona vaccine: स्पुतनिक लसीची करणार थेट खरेदी, जागतिक निविदेअंतर्गत मुंबईत चार कंपन्या तयार - Marathi News | Corona vaccine: Sputnik vaccine to be procured directly, four companies formed in Mumbai under global tender | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona vaccine: स्पुतनिक लसीची करणार थेट खरेदी, जागतिक निविदेअंतर्गत मुंबईत चार कंपन्या तयार

Corona vaccine Update: कोरोनाची संभाव्य तिसरी लाट टळावी, यासाठी मुंबई महापालिकेने दोन महिन्यांमध्ये लसीकरण पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार एक कोटी लस खरेदीसाठी पालिकेने १२ मे रोजी जागतिक निविदा मागविल्या आहेत. ...