लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Corona Vaccination: स्तनदा मातांना थेट लसीकरण केंद्रांवर येऊन घेता येईल कोविड प्रतिबंधक लस - Marathi News | women's who have baby, can be vaccinated directly at vaccination centers in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccination: स्तनदा मातांना थेट लसीकरण केंद्रांवर येऊन घेता येईल कोविड प्रतिबंधक लस

Corona Vaccination for child mother: स्तनदा मातांना लस देताना योग्य त्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये प्रसुती झाल्याचा दिनांक, स्थळ यांसह आवश्यक वैद्यकीय कागदपत्रं तसेच वैद्यकीय माहिती समवेत बाळगणे आवश्यक आहे. ...

CoronaVirus: मोठा दिलासा! राज्याचा रिकव्हरी रेट ९२ टक्के; ४२ हजार रुग्णांची कोरोनावर मात - Marathi News | maharashtra reports 22 122 new corona cases and 361 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: मोठा दिलासा! राज्याचा रिकव्हरी रेट ९२ टक्के; ४२ हजार रुग्णांची कोरोनावर मात

CoronaVirus: गेल्या २४ तासांत तब्बल ४२ हजार ३२० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९२.५१ टक्क्यांवर गेला आहे. ...

आदर्श! लॉकडाऊनमुळे फी न भरता येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापिकेने जमवले ४० लाख, शिक्षकांचा पगारही दिला - Marathi News | 40 lakh collected in 5 months for non paying school students by powai english school principal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदर्श! लॉकडाऊनमुळे फी न भरता येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापिकेने जमवले ४० लाख, शिक्षकांचा पगारही दिला

कोरोना संकटात आज जिथं एकमेकांना एकमेकांच्या साथीची गरज असताना एका मुख्याध्यापिकेनं सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे.  ...

मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू होणार का?; निर्बंधांबाबत विजय वडेट्टीवारांनी केलं मोठं विधान - Marathi News | The local train will not be open for all passengers for the next 15 days, said Minister Vijay Vadettiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू होणार का?; निर्बंधांबाबत विजय वडेट्टीवारांनी केलं मोठं विधान

जिथे रुग्ण संख्या कमी तिथे नियम शिथिल करण्याबाबत विचार करणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.  ...

विरारमधला धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद | Relatives Beat the Doctor on the Street | Virar | Mumbai - Marathi News | Virar's shocking type captured on camera | Relatives Beat the Doctor in the Street | Virar | Mumbai | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :विरारमधला धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद | Relatives Beat the Doctor on the Street | Virar | Mumbai

...

यंदा मुलांना शिकावे लागणार पुस्तकांविनाच, अद्याप बालभारतीकडून पुस्तक छपाई नाही - Marathi News | This year, children will have to learn without books, there is no book printing from Balbharati yet | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :यंदा मुलांना शिकावे लागणार पुस्तकांविनाच, अद्याप बालभारतीकडून पुस्तक छपाई नाही

Balbharati text book News: राज्य शासनातर्फे सर्वशिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. त्यासाठी बालभारतीकडून नऊ कोटी पुस्तकांची छपाई केली जाते. मात्र, यंदा... ...

राज्यस्तरीय वस्तुसंग्रहालयाचा आराखडा तयार - डॉ. मयूर ठाकरे    - Marathi News | State level museum plan prepared - Dr. Mayur Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यस्तरीय वस्तुसंग्रहालयाचा आराखडा तयार - डॉ. मयूर ठाकरे   

State level museum in Maharashtra: महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात वस्तुसंग्रहालय असणे गरजेचे  असून, नुकतेच पुरातत्त्व वस्तू व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने एका राज्यस्तरीय वस्तुसंग्रहालयाचा आराखडा तयार केला आहे.  ...

मुंबईतील वीज ग्राहकांसाठी हरित ऊर्जा, सर्व ग्राहकांना हरित ऊर्जा पर्यायाची सुविधा - Marathi News | Green energy for power consumers in Mumbai, green energy options for all consumers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील वीज ग्राहकांसाठी हरित ऊर्जा, सर्व ग्राहकांना हरित ऊर्जा पर्यायाची सुविधा

महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने मान्‍यता दिलेल्या योजनेच्‍या माध्‍यमातून मुंबईतील सर्व ग्राहकांना हरित ऊर्जेचा पर्याय उप्लबध करून देणार आहे. तसेच हरित ऊर्जेचा पर्याय स्वीकारणाऱ्या ग्राहकांना प्रमाणपत्र दिले जाईल. ...