लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
लस खरेदीच्या जागतिक निविदेला ८ पुरवठादारांचा प्रतिसाद, आवश्यक कागदपत्रांसाठी १ जूनपर्यंत मुदत - Marathi News | Response of 8 suppliers to global vaccine procurement tender, deadline for required documents till 1st June | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लस खरेदीच्या जागतिक निविदेला ८ पुरवठादारांचा प्रतिसाद, आवश्यक कागदपत्रांसाठी १ जूनपर्यंत मुदत

Corona Vaccine : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट टाळण्यासाठी महापालिकेने एक कोटी लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १२ मे रोजी जागतिक स्तरावर स्वारस्य अभिव्यक्ती मागविण्यात आल्या. ...

CoronaVirus: मुलांचा खोकला थांबत नाही का?; सरकारकडून लहान मुलांसाठी नवीन गाईडलाईन्स जारी - Marathi News | CoronaVirus: The Maharashtra Child Task Force has issued guidelines for young children in the corona. | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: मुलांचा खोकला थांबत नाही का?; सरकारकडून लहान मुलांसाठी नवीन गाईडलाईन्स जारी

तिसऱ्या लाटेत लहानग्यांना कोरोना संक्रमणाचा धोका आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या चाईल्ड टास्क फोर्सनं गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. ( The Maharashtra Child Task Force has issued guidelines for young children in the corona.) ...

भाजपने एक डाव भुताचा टाकला तर खूप महागात पडेल, आशिष शेलारांचा संजय राऊतांना इशारा - Marathi News | bjp ashish shelar attacks on shivsena and sanjay raut over 12 mlc appointment by bhagat singh koshyari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपने एक डाव भुताचा टाकला तर खूप महागात पडेल, आशिष शेलारांचा संजय राऊतांना इशारा

राज्याच्या विधान परिषदेत राज्यपालनियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्तीच्या मुद्यावरुन राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी आज शिवसेना आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

शेवटच्या श्वासापर्यंत कर्तव्य बजावत राहिली 'वर्दी', आरोपीला उपचारासाठी घेऊन आलेल्या पोलिसाने रुग्णालयातच सोडले प्राण - Marathi News | The policeman who brought the accused for treatment died at the hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेवटच्या श्वासापर्यंत कर्तव्य बजावत राहिली 'वर्दी', आरोपीला उपचारासाठी घेऊन आलेल्या पोलिसाने रुग्णालयातच सोडले प्राण

Mumbai Police News: ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपीला उपचारासाठी केईएम रुग्णालयात घेऊन आलेल्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षातील पोलीस अंमलदाराचा रुग्णालयातच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ...

दोन्ही मेट्रोच्या चाचण्या होणार याच आठवड्यात, मेट्रो २ अ आणि ७ची बहुतांशी कामे अंतिम टप्प्यात - Marathi News | Tests for both Metros will take place this week, with most of the work on Metro 2A and 7 in the final stages | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन्ही मेट्रोच्या चाचण्या होणार याच आठवड्यात, मेट्रो २ अ आणि ७ची बहुतांशी कामे अंतिम टप्प्यात

Mumbai Metro: मेट्रोच्या चाचण्या वेळेत आणि नीट व्हाव्यात यासाठी प्राधिकरणाने कामाचा वेग वाढवला आहे. त्यानुसार, मेट्रोच्या ७च्या आरे ते दहिसर या टप्प्यातील ओव्हर हेड वायर सोमवारी यशस्वीरीत्या चार्ज करण्यात आली आहे. ...

मालवाहतूक करणाऱ्या एस.टी. कर्मचाऱ्यांना करावा लागतोय अडचणींचा सामना - Marathi News | S.T. Employees have to face difficulties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालवाहतूक करणाऱ्या एस.टी. कर्मचाऱ्यांना करावा लागतोय अडचणींचा सामना

कोरोनाच्या काळात मालवाहतूक क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या महाकार्गोला अवघ्या वर्षभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे, पण मालवाहतूक करणाऱ्या एस.टी. कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.  ...

ऐनवेळी विमानाचे तिकीट रद्द, त्यात परतावाही मिळेना, बिहारचा तरुण अडकला मुंबईत; खिशातले पैसे संपल्याने वणवण - Marathi News | At that time, the plane ticket was canceled, no refund was received, a young man from Bihar got stuck in Mumbai; Out of pocket money | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऐनवेळी विमानाचे तिकीट रद्द, त्यात परतावाही मिळेना, बिहारचा तरुण अडकला मुंबईत; खिशातले पैसे संपल्याने वणवण

Airplane News: विमान कंपनीने ऐनवेळी तिकीट रद्द केल्याने मुंबईत अडकून पडलेल्या बिहारच्या तरुणावर सध्या बिकट प्रसंग ओढवला आहे. पदरचे सगळे पैसे तिकिटाच्या रूपात अडकल्याने आता गावी कसे परतायचे, असा प्रश्न त्याच्यासमोर आहे. ...

Maratha Reservation: मराठा आरक्षणात केंद्राची काहीच भूमिका नाही! भाजपचा दावा - Marathi News | Maratha Reservation: Center has no role in Maratha reservation! BJP's claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation: मराठा आरक्षणात केंद्राची काहीच भूमिका नाही! भाजपचा दावा

Maratha Reservation: मराठा आरक्षण हा राज्याचा सूचीमधील विषय आहे. त्यासाठी संभाजीराजेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागितली असेल. पण त्यात केंद्राची काहीच भूमिका नाही. म्हणूनच भेटून उपयोग होणार नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ...