मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai Rains: Landslide wall collapse in chembur And Kishori Pednekar : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या घटनांवर महापालिका प्रशासनाच्या वतीने भूमिका मांडली आहे. ...
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेला विषाणूचा ‘डेल्टा’ प्रकार प्रामुख्याने कारणीभूत ठरला होता. लस घेतलेल्यांनाही विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. ...
सीईटीचे वेळापत्रक आणि अर्ज नोंदणी केव्हा सुरू होईल, याचा तपशील सोमवारी राज्य शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात येईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले ...
दुबईहून मुंबईकडे येत असलेल्या विमानात आरडीएक्स ठेवण्यात आल्याच्या धमकीच्या अफवेमुळे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण व तेथील सुरक्षा यंत्रणेची काही काळ धावपळ उडाली. ...