लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मुंबईकरांनाही मदत करा; अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | atul bhatkhalkar demand to the CM to Help Mumbaikars affected by heavy rains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मुंबईकरांनाही मदत करा; अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबईतील नुकसानग्रस्तांना सुद्धा विनानिकष भरीव मदत करावी अशी मागणी भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. ...

Flood in Mumbai: अ‘पुरे’पणाचा पूर! मुंबईत येणारे पूर केवळ खूप पाऊस पडल्यामुळं येत नाहीत, तर​​​​​​​... - Marathi News | 26th July Flood in Mumbai: Article on The floods in Mumbai are not just due to heavy rains | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Flood in Mumbai: अ‘पुरे’पणाचा पूर! मुंबईत येणारे पूर केवळ खूप पाऊस पडल्यामुळं येत नाहीत, तर​​​​​​​...

26th July Flood in Mumbai: शहरीकरणाच्या प्रक्रियेत मुंबई शहराची मूळ भौगोलिक रचना अगदीच बदलून गेली आहे. या महाकाय महानगराच्या इतिहासात डोकावून पाहिल्याशिवाय मुंबईच्या आजच्या आपत्तीचा अन्वयार्थ लावणे कठीण आहे. ...

वरळी लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी सुपरवायझर आणि कंत्राटदाराला पोलिसांनी घातल्या बेड्या - Marathi News | Supervisor and contractor handcuffed by police in Worli lift accident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वरळी लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी सुपरवायझर आणि कंत्राटदाराला पोलिसांनी घातल्या बेड्या

Worli lift accident : बी.डी.डी.चाळ नं.119 च्या समोर, शंकरराव नरम पथ येथे ललीत अंबीका बिल्डरच्या श्री. लक्ष्मी को.ऑ.हौ.सो. या इमारतीच्या कार पार्कीगच्या बांधकाम सुरू होते. ...

राज कुंद्राच्या 'Mystery Wall'मध्ये सापडलं बॉक्सचं 'घबाड'; उघडकीस आले मोठे खुलासे - Marathi News | Crime branch got many boxes found in the mystery wall of raj kundra office | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :राज कुंद्राच्या 'Mystery Wall'मध्ये सापडलं बॉक्सचं 'घबाड'; उघडकीस आले मोठे खुलासे

Raj Kundra : अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेची कारवाई सुरुच आहे. याप्रकरणी आता नवीन माहिती समोर येऊ लागली आहे. ...

इंग्लंडप्रमाणे महापालिका शाळा 'ग्रामर स्कूल' करणार, आदित्य ठाकरेंची ग्वाही - Marathi News | Aditya Thackeray said the municipal schools will be 'glamor schools' like England | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंग्लंडप्रमाणे महापालिका शाळा 'ग्रामर स्कूल' करणार, आदित्य ठाकरेंची ग्वाही

Aditya Thackeray : इंग्लंडप्रमाणे महापालिका शाळा ग्लॅमर स्कुल करणार असा ठाम विश्वास राज्याचे पर्यावरण मंत्री व उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. ...

कोसळत्या पावसात तब्बल बावीस तासात साधले लक्ष्य; साडेनऊशे कामगारांनी केला पुणे - मुुंबई रेल्वे मार्ग मोकळा - Marathi News | Achieved in twenty-two hours in torrential rains; Nine hundred and fifty workers cleared the Pune-Mumbai railway line | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोसळत्या पावसात तब्बल बावीस तासात साधले लक्ष्य; साडेनऊशे कामगारांनी केला पुणे - मुुंबई रेल्वे मार्ग मोकळा

देशातल्या सर्वात अवघड चढणीवर ‘बोल्डर स्पेशल ट्रेन’ची जादू; रात्री जिवाची पर्वा न करता कामगार त्या घाटात अखंड झगडत होते ...

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन ढकलले पुढे, जितेंद्र आव्हाड यांचा निर्णय - Marathi News | Bhumipujan of redevelopment of BDD Chawl postponed, decision of Jitendra Awhad | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन ढकलले पुढे, जितेंद्र आव्हाड यांचा निर्णय

Jitendra Awhad News: कोकणात पावसाने घातलेला धुमाकूळ व निर्माण झालेली परिस्थिती यामुळे 27 जुलै रोजी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे होणारे भुमिपूजन काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले आहे ...

Corona Vaccination : कांदिवलीतील १२८ नागरिकांना मिळाली लस, बोगस लसीकरण प्रकरण - Marathi News | Corona Vaccination: 128 citizens of Kandivali get vaccine, bogus vaccination case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccination : कांदिवलीतील १२८ नागरिकांना मिळाली लस, बोगस लसीकरण प्रकरण

Corona Vaccination : कांदिवलीमध्ये हिरानंदानी हेरिटेज क्लब या गृहसंकुलाने ३० मे रोजी खासगी केंद्रामार्फत लसीकरण करण्यात आले. परंतु, हे लसीकरण बनावट असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. ...