मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai Water : सध्या ६३ टक्के जलसाठा जमा असल्याने पाणी टेन्शन मिटले आहे. आता २४२ दिवसांचा जलसाठा तलावांमध्ये असल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
पश्चिम उपनगरात धावणाऱ्या मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ च्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. मेट्रोच्या या संचाची पुढील दोन महिन्यांसाठी कसोटी तपासणी केली जाणार. ...
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या १०० कोटी रुपयांच्या वसुली टार्गेट दिल्याच्या आरोपांवरून राज्यातील मंत्र्यामागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. ...
Corona Vaccine for Kandivali vaccination scam people: कांदिवलीमध्ये हिरानंदानी हेरिटेज क्लब या गृह संकुलाने खासगी केंद्रामार्फत ३० मे रोजी लसीकरण आयोजित केले होते. मात्र, हे लसीकरण बनावट आणि अनधिकृत पद्धतीने झाल्याची बाब काही दिवसांनी उघडकीस आली होती ...
संपूर्ण कोकणासह मध्य महाराष्ट्राला गुरुवारी अतिवृष्टीने झोडपल्यानंतर आता शुक्रवारीदेखील येथे पावसाचा जोर कायम राहणार आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडील ... ...