मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Ganeshotsav 2021 : गणेश भक्तांच्या विनंतीवरून यावर्षी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा गणेशोत्सव राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच साजरा केला जाईल. ...
मारुतीराव किन्हाके 1989 साली पोलीस दलात रुजू झाले होते. गेल्या दोन वर्षांपासून ते महिला आणि बालकविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या ताफ्यात कार्यरत आहेत. यशोमती यांना राज्यभरात त्यांच्या वाहनाचा चालक या निमित्तानं ते सारथ्य करीत असतात. ...
फरीदा कुरेशी या मुंब्र्यातील रहिवाशी असून त्या आपल्या आईला भेटण्यासाठी प. बंगालमध्ये गेल्या होत्या. मात्र, येथील स्वरुप नगरच्या पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्यामुळे, जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी लक्ष घातले असून ममता बॅनर्जींकडे मदतीची मागणी के ...
Crime News: सोशल मीडियावर ओळख झालेल्या तरुणासोबत वाढदिवस साजरा करणे तरुणीला महागात पडले आहे. या तरुणीला गुंगीचे औषध देत पंचतारांकित हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ...