मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
ED issues summons to Anil Deshmukh again : यापूर्वी अनिल देशमुख यांनी तीनदा चौकशीसाठी प्रकृती आणि कोरोनाच्या कारणास्तव उपस्थित राहू शकत नसल्याचं म्हटलं होतं. तसंच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी करण्याची विनंती केली होती. ...
Coronavirus In Maharashtra : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आले आहेत निर्बंध. मॉलही ठराविक क्षमतेवर सुरू करता येतील का यावर विचार सुरू असल्याचं भुजबळ यांचं वक्तव्य. ...
Mumbai : या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असल्याने शिवसेना नगरसेविका निधी शिंदे यांनी मांडलेली उपसूचना स्थापत्य समितीमध्ये गुरुवारी बहुमताने मंजूर करण्यात आली. त्यानुसार 'छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल' असे या पुलाचे नामकरण करण्यात येणार आहे. ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरेखा कुडची यांचे पक्षात स्वागत केले. तसेच, त्यांना विशेष जबाबदारीही देण्यात आली आहे. राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...
Shilpa Shetty has filed defamation suit in Bombay High Court: बदनामी करणारे वृत्तांकन केलेली सर्व माहिती तात्काळ काढून टाकण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. ...