मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Corona Vaccination : आतापर्यंत चार हजार ४६६ लाभार्थ्यांनी पालिकेकडे नाव नोंदविले आहे. बिगर शासकीय सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने हे लसीकरण केले जाणार आहे. ...
Parambir Singh : एका खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन सिंग व त्यांच्या टीमने करोडो रुपयांची खंडणी वसुली केल्याचे या तक्रारीत त्याने म्हटले आहे. ...
आदिवासी बांधवांचे निवृत्ती फंड आणि त्यांना मिळणारे विविध लाभ रोखण्याच्या घटना कोळी महासंघाच्या निदर्शनास आल्याबरोबर त्यांनी तात्काळ याबाबत केंद्राकडे पाठपुरावा सुरू केला अशी माहिती आमदार रमेश पाटील यांनी लोकमतला दिली. ...
Corona Vaccination: मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत ५२ लाख ५६ हजार १४६ नागरिकांनी पहिला तर १६ लाख ५३ हजार ४२२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. ...
Extorion Case : या सर्वांवर परमबीर सिंग यांच्यासोबत खंडणी प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप आहे. तर दुसरीकडे याप्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. ...