लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
EPFO मध्ये कोट्यवधींची फसवणूक; ८१७  खात्यांत गैरव्यवहार, पटापट तपासा बॅलन्स - Marathi News | masterminded clerk siphoned rs 21 crore through nexus at mumbai epfo office scam | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO मध्ये कोट्यवधींची फसवणूक; ८१७  खात्यांत गैरव्यवहार, पटापट तपासा बॅलन्स

EPFO च्या कार्यालयात कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ...

“ही जनआशीर्वाद नाही तर जन छळवणूक यात्रा”; शिवसेनेचा भाजपला टोला  - Marathi News | mumbai mayor kishori pednekar criticised bjp over jan ashirwad yatra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“ही जनआशीर्वाद नाही तर जन छळवणूक यात्रा”; शिवसेनेचा भाजपला टोला 

शिवसेना चांगलीच आक्रमक झाली असून, ही जनआशीर्वाद नाही तर जन छळवणूक यात्रा असल्याचा टोला लगावण्यात आला आहे. ...

Coronavirus Update : २४ तासांत राज्यात ५,४२४ रुग्णांची कोरोनावर मात; रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांच्या जवळ - Marathi News | Coronavirus Update 5424 patients overcome coronavirus in 24 hours in the state recovery rate is close to 97 percent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२४ तासांत राज्यात ५,४२४ रुग्णांची कोरोनावर मात; रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांच्या जवळ

Coronavirus In Maharashtra : चोवीस तासांत नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक. रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांच्या जवळ. ...

दादरमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी स्टेशन, राज्यातील पहिलेच स्टेशन असल्याचा पालिकेचा दावा - Marathi News | The municipality claims that Dadar is the first station in the state for charging electric vehicles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादरमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी स्टेशन, राज्यातील पहिलेच स्टेशन असल्याचा पालिकेचा दावा

या ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्यासाठी प्रती युनिट १५ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे चार्जिंग स्टेशन आठवड्याचे सातही दिवस २४ तास नागरिकांच्या सुविधेसाठी कार्यरत असेल. ...

मोनोरेलचा चीफ ऑपरेटिंग ऑफिसर एसीबीच्या जाळयात अडकला - Marathi News | The CEO of Monorail got caught in the trap of ACB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोनोरेलचा चीफ ऑपरेटिंग ऑफिसर एसीबीच्या जाळयात अडकला

Bribe Case : २० लाखाच्या लाचेची मागणी, एसीबीकड़ून तपास सुरु ...

डीजीपी संजय पांडे यांचे फेक फेसबुक प्रोफाईल;सायबर पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या - Marathi News | Fake Facebook profile of DGP Sanjay Pandey; accused arrested by cyber police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डीजीपी संजय पांडे यांचे फेक फेसबुक प्रोफाईल;सायबर पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या

Fake Facebook profile of DGP Sanjay Pandey : अखेर दुबे यांनी याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाकडे याप्रकरणी तक्रार केली. ...

Vinayak Raut : राणेंसारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर जाण्याचा नैतिक अधिकार नाही - Marathi News | shiv sena vinayak raut criticised bjp narayan rane over jan ashirwad yatra in mumbai | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Vinayak Raut : राणेंसारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर जाण्याचा नैतिक अधिकार नाही

Shiv Sena Vinayak Raut Criticised BJP Narayan Rane over jan ashirwad yatra in mumbai : स्मृती स्थळाला भेट देण्याचा नारायण राणेंना नैतिक अधिकार नाही. शिवसैनिक त्यांना स्मृती स्थळावर येऊ देणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.  ...

शिवाजी पार्कवरुनच राणेंची जनआशीर्वाद यात्रा, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन सुरुवात - Marathi News | Narayan Rane's Jana Aashirwad Yatra started from Shivaji Park with a visit to Balasaheb's memorial | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजी पार्कवरुनच राणेंची जनआशीर्वाद यात्रा, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन सुरुवात

भाजपने केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्याकडे मुंबई महापालिकेसाठी ‘मिशन ११४’ सोपवल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेऊनच सुरू होणार आहे. ...