लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
LIVE - नारायण राणे बाळासाहेबांच्या दर्शनाला का गेले? Balasaheb Thackeray Smritisthal | Maharashtra - Marathi News | LIVE - Why did Narayan Rane visit Balasaheb? Balasaheb Thackeray Smritisthal | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - नारायण राणे बाळासाहेबांच्या दर्शनाला का गेले? Balasaheb Thackeray Smritisthal | Maharashtra

...

World Mosquito Day : मलेरिया, डेंग्यू डासांचे ४७ हजार अड्डे नष्ट; कीटकनाशक विभागाची सफाई मोहीम सुरू  - Marathi News | World Mosquito Day: 47,000 malaria, dengue mosquito destroyed; Pesticide department's clean-up operation begins | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलेरिया, डेंग्यू डासांचे ४७ हजार अड्डे नष्ट; कीटकनाशक विभागाची सफाई मोहीम सुरू 

World Mosquito Day : एडिस एजिप्ती' डासामुळे डेंग्यू या आजाराचा प्रसार होतो. तर ऍनॉफिलीस स्टिफेन्सी या डासामुळे डेंग्यू होतो. ...

Narayan Rane: 'साहेब आज हवे होते..त्यांनी नक्कीच आशीर्वाद दिला असता', नारायण राणे बाळासाहेबांच्या स्मृती स्थळासमोर नतमस्तक - Marathi News | Narayan Rane bjp jan ashirwad yatra in mumbai visits dadar shivaji park balasaheb thackeray memorial | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'साहेब तुम्ही आज हवे होतात..', नारायण राणे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळासमोर नतमस्तक

Narayan Rane: मुंबई विमानतळावरून सुरू झालेल्या यात्रेनंतर राणेंनी दादर येथील शिवाजी पार्क मैदानात दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं. ...

शिवसेनेचा विरोध मावळला, नारायण राणेंनी घेतलं स्मृतीस्थळाचं दर्शन - Marathi News | Shiv Sena's opposition subsided, Narayan Rane visited the memorial | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचा विरोध मावळला, नारायण राणेंनी घेतलं स्मृतीस्थळाचं दर्शन

Live - बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर राणे... काय होणार? Narayan Rane | Maharashtra News - Marathi News | Live - Rane at Balasaheb's memorial ... what will happen? Narayan Rane | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Live - बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर राणे... काय होणार? Narayan Rane | Maharashtra News

...

पुढील दोन दिवस या ठिकाणी पावसाचा अंदाज | Rain Updates | Monsoon Special Report | Maharashtra News - Marathi News | Rain forecast for next two days Rain Updates | Monsoon Special Report | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील दोन दिवस या ठिकाणी पावसाचा अंदाज | Rain Updates | Monsoon Special Report | Maharashtra News

...

मुंबई महापालिकेचा कारभार शिवसेनेच्या हातात राहणार नाही, राणेंचा थेट निशाणा - Marathi News | Shiv Sena will not be in charge of Mumbai Municipal Corporation, Rane's direct target | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेचा कारभार शिवसेनेच्या हातात राहणार नाही, राणेंचा थेट निशाणा

मी जिथं उभा आहे, तिथून बाजूलाच कलानगर आहे. त्यामुळे, काही गोष्टी त्यांच्या कानावर जायलाच पाहिज्यात, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. महाराष्ट्राच्या इंच इंच जमिनीवर महाराष्ट्राच्या जनतेचा अधिकार आहे. ...

वाहन परवान्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करू शकता आता ऑनलाइन! - Marathi News | You can submit medical certificate for driving license online now! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :वाहन परवान्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करू शकता आता ऑनलाइन!

medical certificate for driving license : वाहन चालकांना परवान्यावाचून खोळंबून रहावे लागू नये म्हणून ऑनलाइन लायसन्स देण्यास सुरुवात केली आहे. ...