लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
“माझ्या काही वाचनात आलं नाही, तो अतिशय स्थानिक प्रश्न”; संजय राऊतांची टोलेबाजी  - Marathi News | shiv sena sanjay raut criticised bjp narayan rane over jan ashirwad yatra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“माझ्या काही वाचनात आलं नाही, तो अतिशय स्थानिक प्रश्न”; संजय राऊतांची टोलेबाजी 

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांना टोला लगावला आहे. ...

जन आशीर्वाद यात्रा; आयोजकांसह सहभागी झालेले नेते, कार्यकर्त्यांवर मुंबईत ७ ठिकाणी गुन्हे दाखल - Marathi News | Jan Ashirwad Yatra Crimes filed against leaders and activists at 7 places in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जन आशीर्वाद यात्रा; आयोजकांसह सहभागी झालेले नेते, कार्यकर्त्यांवर मुंबईत ७ ठिकाणी गुन्हे दाखल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम १८८ आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...

ना वैद्यकीय पदवी ना अनुभव...तरीही रुग्णांंवर उपचार; गोवंडीतून ५ बोगस डॉक्टरांना अटक - Marathi News | No medical degree or experience ... still treating patients; 5 bogus doctors arrested from Govandi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ना वैद्यकीय पदवी ना अनुभव...तरीही रुग्णांंवर उपचार; गोवंडीतून ५ बोगस डॉक्टरांना अटक

5 bogus doctors arrested from Govandi : यात गोवंडीतून ५ बोगस डॉक्टरांना गुन्हे शाखेने बुधवारी बेड्या ठोकल्या आहेत. ...

'प्रजे'च्या परीक्षेत काँग्रेस पक्ष बेस्ट; केवळ दहा टक्केच नगरसेवक ठरले अव्वल  - Marathi News | Congress party best in Praja institute exam; Only ten percent of the Corporators came out on top | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'प्रजे'च्या परीक्षेत काँग्रेस पक्ष बेस्ट; केवळ दहा टक्केच नगरसेवक ठरले अव्वल 

काँग्रेस पक्षाचे नगरसेवक व पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. ...

कंडोममध्ये ५० लाखांचं सोनं घालून प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं; NCB चे अधिकारी झाले अवाक् - Marathi News | 50 lakh gold in a condom and hidden in a private part; NCB officials were surprised | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :कंडोममध्ये ५० लाखांचं सोनं घालून प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं; NCB चे अधिकारी झाले अवाक्

Gold in a condom and hidden in a private part : मुंबई विमानतळावरील ३ महिलांचा प्रताप पाहून अधिकारीही देखील आश्चर्यचकित झाले ...

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा थांगपत्ता नाही; गेल्या ५ दिवसांपासून अज्ञातवासात - Marathi News | No Whereabouts of Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा थांगपत्ता नाही; गेल्या ५ दिवसांपासून अज्ञातवासात

Parambir Singh : ज्या डॉक्टरांनी ते जारी केले आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्कात आहोत, असे एका तपास अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. ...

“भाजप नेत्यांना त्यांच्या काळातील वसुली आठवत असेल”; राणेंना शिवसेनेचे प्रत्युत्तर - Marathi News | abdul sattar replied to bjp narayan rane over criticism on uddhav thackeray and shiv sena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“भाजप नेत्यांना त्यांच्या काळातील वसुली आठवत असेल”; राणेंना शिवसेनेचे प्रत्युत्तर

नारायण राणे यांनी केलेल्या टीकेला शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...

“छत्रपतींना स्वकीयांकडून त्रास झाला, तसा मला झाला”; सेनेला रामराम केलेल्या नेत्याचा आरोप - Marathi News | asha buchke alleged over shiv sena after joins bjp in mumbai | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“छत्रपतींना स्वकीयांकडून त्रास झाला, तसा मला झाला”; सेनेला रामराम केलेल्या नेत्याचा आरोप

पुणे जिल्ह्यातील एका शिवसेनेच्या नेत्याने पक्षाला जय महाराष्ट्र करत मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. ...