लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
श्वानाच्या हवाई सफरीसाठी अख्खा बिझनेस क्लास बुक, मुंबई-चेन्नई प्रवास; मालकाने मोजले एवढे रुपये - Marathi News | Entire Business Class Book for Dog's Air Travel, Mumbai-Chennai Travel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्वानाच्या हवाई सफरीसाठी अख्खा बिझनेस क्लास बुक, मुंबई-चेन्नई प्रवास; मालकाने मोजले एवढे रुपये

एअर इंडियाच्या एका कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ए-३२० विमानाच्या बिझनेस क्लास केबिनमध्ये १२ आसने असतात. प्रतिसीट सुमारे २० हजार रुपये आकारले जातात. ...

कोर्टावरचा विश्वास उडाला; जावेद अख्तर यांनी खंडणी मागितली - कंगना रनौत - Marathi News | Kangana says, lost faith in Carta; Javed Akhtar claims to have demanded ransom | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोर्टावरचा विश्वास उडाला; जावेद अख्तर यांनी खंडणी मागितली - कंगना रनौत

कंगना दाव्यावरील सुनावणीस विलंब करण्यासाठी दरवेळी नवी कारणे घेऊन येते. न्यायालयाने तिला समन्स बजावताना कायदेशीर प्रक्रिया पार पाडली आहे, असे अख्तर यांचे वकील जय भानुशाली यांनी म्हटले. ...

मुंबई-गोवा महामार्ग होईपर्यंत राज्यात नव्या प्रकल्पाला बंदी; न्यायालयाची सरकारला तंबी - Marathi News | New project banned in the state till Mumbai-Goa highway High court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-गोवा महामार्ग होईपर्यंत राज्यात नव्या प्रकल्पाला बंदी; न्यायालयाची सरकारला तंबी

रस्त्यांवरील खड्ड्यासंदर्भातील मुद्दा १९९६ पासून न्यायालयात याचिकेद्वारे आणण्यात येत आहे. अनेकवेळा आदेश देऊनही अद्यापही स्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. त्यामुळे खड्डे बुजविण्याबाबत सरकारने सर्वसमावेशक धोरण आखावे, अशी सूचनाही न्यायालयाने केली. ...

कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचा उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा   - Marathi News | Suburban Guardian Minister Aditya Thackeray took stock of Covid prevention measures | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचा उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा  

Mumbai News: मुंबई उपनगर जिल्ह्यातील लसीकरणाचा उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज आढावा घेतला. याबरोबरच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या प्रतिबंधासाठी आवश्यक सुविधांचाही त्यांनी आढावा घेतला. ...

मुंबईकरांना वर्षभर पाण्याचे नो टेन्शन! पाणीपुरवठा करणारी सर्व तलाव भरली काठोकाठ - Marathi News | No tension of water in mumbai The lakes water storage is full | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना वर्षभर पाण्याचे नो टेन्शन! पाणीपुरवठा करणारी सर्व तलाव भरली काठोकाठ

Mumbai Water News : मागील काही दिवसांत मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी सर्व तलाव काठोकाठ भरली आहेत. याउलट मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा अधिक जलसाठा जमा झाला आहे.  ...

VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात प्लॅटफॉर्ममध्ये अडकली महिला, असा वाचला जीव... - Marathi News | VIDEO: A woman got stuck under a train while boarding a speeding train in mumbai vasai station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात प्लॅटफॉर्ममध्ये अडकली महिला, असा वाचला जीव...

मुंबईतील वसई रोड रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली आहे. ...

हे चाललंय ते भयानक, सोमैय्यांवरील कारवाईनंतर फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा - Marathi News | Fadnavis targets CM after action against Kirit Somaiya on hasan mushriff corruption | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हे चाललंय ते भयानक, सोमैय्यांवरील कारवाईनंतर फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं असेल की, एखादा व्यक्ती म्हणतो मी भ्रष्ट्राचाराविरुद्ध तक्रार करायला जातो आणि पोलिस त्याला अडवतात. ...

Big Boss Marathi : 'बिग बॉस'च्या घरात भक्तीचा गजर, किर्तनकार शिवलीला पाटील यांची एंट्री - Marathi News | Big Boss Marathi : Devotional alarm in the house of 'Bigg Boss', entry of kirtankar Shivlila Patil | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Big Boss Marathi : 'बिग बॉस'च्या घरात भक्तीचा गजर, किर्तनकार शिवलीला पाटील यांची एंट्री

Big Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या या पर्वात कलाविश्वातील अनेक ओळखीचे चेहरे सहभागी झाले आहेत. याच कलाकारांच्या यादीमध्ये आता शिवलीला पाटील यांच्या किर्तनाचा गजर ऐकायला मिळणार आहे. ...