लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Fire In Mumbai : करी रोड येथील ६० मजली One Avighna Park इमारतीत भीषण आग, अनेक रहिवासी अडकल्याची भीती - Marathi News | Fire In Mumbai Today: Big fire in 60 storey One Avighna Park building at Curry Road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील करी रोड येथील ६० मजली वन अविघ्न पार्क इमारतीत भीषण आग, अनेक जण अडकल्याची भीती

Fire In One Avighna Park : मुंबईतील करी रोड येथे असलेल्या वन अविघ्न पार्क या ६०  मजली बिल्डिंगला आग लागली आहे. इमारतीच्या १९ व्या मजल्यावर ही आग लागली आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थली दाखल झाले असून, इमारतीमध्ये बचावकार्य सुरू झाले आहे.  ...

Video: धावत्या ट्रेनमध्ये चढताना महिलेचा पाय घसरला, तेवढ्यात महिला कॉन्स्टेबल आली अन् - Marathi News | Video: A woman slipped while boarding on a running train, female constable saved her life | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: धावत्या ट्रेनमध्ये चढताना महिलेचा पाय घसरला, तेवढ्यात महिला कॉन्स्टेबल आली अन्

या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

Aryan Khan Drug Case : आर्यनचा निरोप घेऊन कैदी बाहेर आला, सांगितली 'अंदर की बात' - Marathi News | Aryan Khan Drug Case : After saying goodbye to Aryan from jail, the prisoner came out and said about story | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आर्यनचा निरोप घेऊन कैदी बाहेर आला, सांगितली 'अंदर की बात'

काही कैद्यांनी बिस्कीटं खायला दिली. आर्यनने माझ्याजवळ निरोप दिला होता की, घरी जाऊन मला पैसे मनीऑर्डर करायला सांगा. मी त्यासाठी आर्यनच्या घरी गेलो होतो, पण मला तिथं काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याचं नाडार यांनी मुंबई तकशी बोलताना सांगितलं. ...

Rupali Chakankar : 'महिला आयोग सर्वच स्त्रियांसाठी 'आपला आयोग' वाटावा, यासाठी कार्यरत राहीन' - Marathi News | Rupali Chakankar : 'Women's Commission should be' your commission 'for all women, Rupali chakankar after took charge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महिला आयोग सर्वच स्त्रियांना 'आपला आयोग' वाटावा, यासाठी निष्ठेनं कार्यरत राहीन'

स्त्रियांसाठी हा आपला आयोग वाटावा, यासाठी मी कार्यरत राहीन, असा विश्वास रुपाली चाकणकर यांनी पदभार स्विकारल्यानंतर व्यक्त केला आहे.  ...

Ananya Pandey : सव्वा दोन तास एनसीबी कार्यालयात झाली अनन्या पांडेची चौकशी   - Marathi News | Ananya Pandey: Ananya Pandey was interrogated at the NCB office for two and a half hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Ananya Pandey : सव्वा दोन तास एनसीबी कार्यालयात झाली अनन्या पांडेची चौकशी  

Ananya Pandey : खरं तर अनन्या पांडे हिला एनसीबीने आज दुपारी २ वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते.  ...

Aryan Khan Drug Case : जेव्हा आर्यन खानच्या बराकमधील कैदी शाहरुखच्या बंगल्यावर पोहोचतो - Marathi News | Aryan Khan Drug Case : When the prisoner in Aryan Khan's barracks reaches Shah Rukh's bungalow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... जेव्हा आर्यन खानच्या बराकमधील कैदी शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्यावर पोहोचतो

आर्यन खानला तुरुंगात इतर कैद्यांप्रमाणेच ट्रीट केलं, व्हीआयपी ट्रीटमेंट अजिबात दिली नाही. कैद्यांसोबतच त्यालाही जेवण मिळतं, त्याकडे पैसे नसल्याने कँटीनमधून काही खरेदी करण्यासाठी इतर कैदी त्याला मदत करायचे ...

बैल गेला अन झोपा केला, अवैध बांधकामाच्या निर्देशानंतर भाजपची मुख्यमंत्र्यांवर टीका - Marathi News | MLA atul bhatkhalkar criticizing the CM after directing illegal construction on mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बैल गेला अन झोपा केला, अवैध बांधकामाच्या निर्देशानंतर भाजपची मुख्यमंत्र्यांवर टीका

अवैध बांधकामांवर कारवाईचे आदेश उशिरा ...

शाहरुख खान मुलगा आर्यनला जेलमध्ये भेटायला पोहोचला |Shahrukh Khan Meets Son Aryan Khan In Mumbai Jail - Marathi News | Shahrukh Khan Meets Son Aryan In Jail | Shahrukh Khan Meets Son Aryan Khan In Mumbai Jail | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शाहरुख खान मुलगा आर्यनला जेलमध्ये भेटायला पोहोचला |Shahrukh Khan Meets Son Aryan Khan In Mumbai Jail

बॉलिवूडमध्ये किंग खान म्हणून अशी बिरूदावली मिरवणारा अभिनेता शाहरूख खान अखेरीस मुलगा अर्जुन खानला भेटण्यासाठी मुंबईतील आर्थर रोड कारागृहामध्ये पोहोचला. आर्यनला अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच शाहरूख आर्यनची भेट घेत आहे. ...