लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
राठोड 'शिवनेरी' तर सत्तार पन्हाळगडावर, नव्या मंत्र्यांचा संसार सी-फेसवर; बंगल्याचं वाटप झालं - Marathi News | Sanjay Rathod will live in Shivneri bungalow, Abdul Sattar Ministers have been allotted bungalows in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राठोड 'शिवनेरी' तर सत्तार पन्हाळगडावर, नव्या मंत्र्यांचा संसार सी-फेसवर; बंगल्याचं वाटप झालं

मंत्रीमंडळ विस्तारानंतर खातेवाटप झाले असून आता विधानसभेत खडाजंगी पाहायला मिळतेय. ...

इथे कंबरभर पाण्यातूनच न्यावी लागते अंत्ययात्रा; मुंबईपासून हाकेच्या अंतरावरील तलासरीची कथा - Marathi News | funeral procession has to be carried through water story of Talasari near from Mumbai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इथे कंबरभर पाण्यातूनच न्यावी लागते अंत्ययात्रा; मुंबईपासून हाकेच्या अंतरावरील तलासरीची कथा

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तलासरी तालुक्यातील बोरमाळ गावात कंबरभर पाण्यातूनच अंत्ययात्रा न्यावी लागत आहे. ...

दीड लाख लाेकांच्या डाेक्यावर छप्परच नाही! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही पायदळी - Marathi News | There is no roof on the roof of one and a half lakhs The decision of the Supreme Court is also not followed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दीड लाख लाेकांच्या डाेक्यावर छप्परच नाही! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही पायदळी

२४ तास जागे राहणाऱ्या मुंबईत रोज रात्री तब्बल दीड लाख लोकांना झोपण्यासाठी जागा मिळत नाही. ...

Raj Thackeray: राज्यात अस्थिर राजकीय परिस्थिती, शिवसेनेशी युतीची चर्चा, राज ठाकरेंची मनसैनिकांचा महत्त्वाची सूचना, म्हणाले... - Marathi News | Raj Thackeray: Unstable political situation in the Maharashtra, talk of alliance with Shiv Sena, Raj Thackeray's important advice to the militants, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अस्थिर राजकीय परिस्थिती, सेनेशी युतीची चर्चा, राज ठाकरेंची मनसैनिकांचा महत्त्वाची सूचना, म्हणाले...

Raj Thackeray: राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूवीवर मनसेप्रमुख राज ठाकरे आणि मनसे पदाधिकाऱ्यांची आद मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक झाली या बैठकीदरम्यान राज ठाकरे यांनी मनसैनिकांना महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे. ...

मुंबई-गोवा महामार्गाची बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण करणार पाहणी, आमदार वैभव नाईकांची माहिती - Marathi News | Construction Minister Ravindra Chavan will inspect the Mumbai Goa highway, informed MLA Vaibhav Naik | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुंबई-गोवा महामार्गाची बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण करणार पाहणी, आमदार वैभव नाईकांची माहिती

मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहामध्ये आज, सोमवारी सकाळी कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींची एक विशेष बैठक झाली ...

Devendra Fadnavis on Vinayak Mete Accident: मेटेंच्या अपघातानंतर राज्य सरकार Mumbai Pune Express Way बाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! - Marathi News | Devendra Fadnavis shares important updates about upgradation of ITMS system on Mumbai Pune Express way after Vinayak Mete Accident Case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता 'मुंबई-पुणे एक्सप्रेस वे'वर ITMS चा वापर होणार! फडणवीसांनी दिली माहिती

देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटे यांच्या अपघाताच्या तपासाबाबत बोलताना दिली माहिती ...

सांगा, शिकायचे तरी कसे? शाळांमध्ये शिक्षकच नाहीत; पालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये ७०० हून अधिक पदे रिक्त - Marathi News | mumbai municipal schools do not have teachers More than 700 Vacancies in Municipal Primary Schools | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :सांगा, शिकायचे तरी कसे? शाळांमध्ये शिक्षकच नाहीत; पालिकेच्या शाळांमध्ये ७०० हून अधिक पदे रिक्त

यंदाच्या चालू शैक्षणिक वर्षाच्या मुंबई महानगरपालिकेतील प्राथमिक शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या समायोजनासाठी कृती आरखडा जाहीर केला ...

मुंबईसह महाराष्टाला हादरवरुन टाकणारी बोट नेमकी कशी भरकटली?; नेमकं काय घडलं, पाहा घटनाक्रम - Marathi News | The boat found on the Harihareshwar beach is still stuck in the sand. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईसह महाराष्टाला हादरवरुन टाकणारी बोट नेमकी कशी भरकटली?; नेमकं काय घडलं, पाहा!

या प्रकरणी एटीएसने केलेल्या तपासात बोट समुद्र किनाऱ्यापासून सुमारे १०० मीटर पाण्यात होती. ...