मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
रविवारी वसई विरार महानगरपालिकेची मॅरेथॉन असल्याने कुठलाही अनुकुचित प्रकार किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वसईत सर्वत्र मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ...
रशिया-युक्रेन युद्धामुळे, बाजारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे क्रूड ऑईलची किंमत मोठ्या प्रमाणावर वाढली होती. मात्र नंतर, या किंमतीत घसरण झाली. ...
Mumbai Traffic: गेल्या काही दिवसांपासून व्हीआयपींसाठी रस्ते मोकळे करून देण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, यामुळे वाहतूक कोंडीत अधिक भर पड आहे. याचा नाहक मनस्ताप प्रवशांना सहन करावा लागत आहे. ...