लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मॅनहोल आहे की मृत्यू होल..? पावसाळा मुंबईकरांसाठी ठरू शकतो धोकादायक  - Marathi News | Manhole or death hole Monsoon can be dangerous for Mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॅनहोल आहे की मृत्यू होल..? पावसाळा मुंबईकरांसाठी ठरू शकतो धोकादायक 

पालिकेचे मात्र दुर्लक्ष ...

जोगेश्वरी, अंधेरी, सांताक्रुझमध्ये सोमवारी १६ तासांचा पाणीब्लॉक - Marathi News | 16 hours water block on Monday in Jogeshwari Andheri Santacruz mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोगेश्वरी, अंधेरी, सांताक्रुझमध्ये सोमवारी १६ तासांचा पाणीब्लॉक

पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचे आवाहन. काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे राहणार बंद. ...

...तर पाणी कपातीची नामुष्की, २५ दिवस पुरेल इतकाच तलावांमध्ये साठा - Marathi News | so water reduction mumbai only 25 days of storage in the lakes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर पाणी कपातीची नामुष्की, २५ दिवस पुरेल इतकाच तलावांमध्ये साठा

मुंबईकरांची चिंता वाढली ...

‘त्या’ ८० टक्के अतिरिक्त सदनिका बिगरमागासांना विकता येणार - Marathi News | 80 percent of additional flats can be sold to non residents Redevelopment Policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ ८० टक्के अतिरिक्त सदनिका बिगरमागासांना विकता येणार

मोठ्या शहरांमध्ये असलेल्या मागासवर्गीयांच्या गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.  ...

लोअर परळ पुलाची एक मार्गिका सुरू; दक्षिण मुंबईतील वाहनचालकांना दिलासा - Marathi News | Lower Paral Bridge starts a route Relief for motorists in South Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोअर परळ पुलाची एक मार्गिका सुरू; दक्षिण मुंबईतील वाहनचालकांना दिलासा

उर्वरित टप्प्यातील पूर्व दिशेचा पूल जुलैअखेरीस वाहतुकीसाठी संपूर्ण क्षमतेने सुरू केला जाणार आहे. ...

दिल्लीच्या तिकिटापेक्षा दुबईचे तिकीट स्वस्त, देशांतर्गत विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले - Marathi News | Dubai ticket cheaper than Delhi ticket domestic air travel prices have skyrocketed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिल्लीच्या तिकिटापेक्षा दुबईचे तिकीट स्वस्त, देशांतर्गत विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले

मुंबई, लेह, कोचीन, कोलकाता, चेन्नई या सर्वच शहरांकडे जाणाऱ्या विमानाच्या तिकिटांचे दर गगनाला भिडल्याचे दिसत आहे.  ...

Adani Pawar meet: उद्योगपती गौतम अदानी शरद पवारांच्या भेटीसाठी 'सिल्वर ओक'वर दाखल - Marathi News | Adani Pawar meet: Industrialist Gautam Adani arrives at 'Silver Oak' to meet Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्योगपती गौतम अदानी शरद पवारांच्या भेटीसाठी 'सिल्वर ओक'वर दाखल

नुकतीच शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 'वर्षा'वर भेट घेतली. ...

Video: शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यात; CM शिंदेंनी सांगितलं भेटीचं कारण - Marathi News | Sharad Pawar meets Chief Minister Eknath Shinde, video of Varsha bungalow in front | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यात; CM शिंदेंनी सांगितलं भेटीचं कारण

महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आणि या आघाडीचे जनक म्हणून शरद पवारांकडे पाहिले जा ...