लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
राष्ट्रवादीनंतर काँग्रेसही लोकसभेच्या तयारीला, ४० हून अधिक जागांसाठी बैठक - Marathi News | After NCP, now Congress is also preparing, meeting for Lok Sabha elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीनंतर काँग्रेसही लोकसभेच्या तयारीला, ४० हून अधिक जागांसाठी बैठक

शुक्रवार दिनांक २ जून रोजी सकाळी १०.३० वाजता बैठकीला सुरुवात होत असून दोन दिवस आढावा घेण्यात येणार आहे. ...

मच्छिमारांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी संस्थेचे चर्चेसाठी आवाहन - Marathi News | in the wake of the fishermen agitation the national Institute of oceanography calls for discussion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मच्छिमारांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी संस्थेचे चर्चेसाठी आवाहन

यासंदर्भात माहिती अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस संजय कोळी यांनी लोकमतला दिली. ...

जोगेश्‍वरीत श्री स्वामी समर्थांच्या दुर्मिळ छायाचित्रांचा समग्र दर्शन सोहळा - Marathi News | Samagra Darshan ceremony of rare photographs of Sri Swami Samarth at Jogeshwari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोगेश्‍वरीत श्री स्वामी समर्थांच्या दुर्मिळ छायाचित्रांचा समग्र दर्शन सोहळा

जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते या छायाचित्रांच्या समग्र दर्शन सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे.  ...

'तानाजी सावंत नाकाने वांगे सोलतायंत', प्रत्युत्तर देत सुषमा अंधारेंनी दिला इशारा - Marathi News | Tanaji Sawant peels eggplant with her nose, direct warning from Sushma Andahare in response to criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तानाजी सावंत नाकाने वांगे सोलतायंत', प्रत्युत्तर देत सुषमा अंधारेंनी दिला इशारा

राज्याचे आरोग्य मंत्री आणि शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होती. ...

Mumbai-Goa Vande Bharat Time Table: मुंबई-गोवा वंदे भारतचं टाइमटेबल आलं; कधी सुटणार, कुठे थांबणार? पाहा, एकाच क्लिकवर - Marathi News | mumbai csmt madgaon goa vande bharat express time table and halts and schedule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-गोवा वंदे भारतचं टाइमटेबल आलं; कधी सुटणार, कुठे थांबणार? पाहा, एकाच क्लिकवर

Mumbai-Goa Vande Bharat Time Table: मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रक समोर आले आहे. ...

आपली 'लाल परी' ७५ वर्षांची झाली, सर्वसामान्यांची जीवनवाहिनी बनली - Marathi News | Our 'Lal Pari' ST MSRTC turned 75 years old, the Chief Minister Eknath Shinde said the achievement | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :आपली 'लाल परी' ७५ वर्षांची झाली, सर्वसामान्यांची जीवनवाहिनी बनली

१ जून, १९४८ रोजी पुणे-नगर या मार्गावरून सुरु झालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी सेवेने ७५ वर्ष पूर्ण केली आहेत, याचे समाधान वाटते, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी लाल परीच्या आठवणी जागवल्या आहेत. ...

बेस्ट म्हणते, चार्जिंगसाठी अजून थांबा, ३३० चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम संथ गतीने - Marathi News | BEST says, wait for 330 charging stations, Some places do not even have a work going | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट म्हणते, चार्जिंगसाठी अजून थांबा, ३३० चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम संथ गतीने

काही ठिकाणी तर कामाचा पत्ताच नाही... ...

वर्षभरात किती वेळा खोदकाम करणार? वीज, इंटरनेट पुरवणाऱ्या कंपन्यांना द्यावी लागणार माहिती  - Marathi News | How many times a year will digging Information to be given to companies providing electricity internet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षभरात किती वेळा खोदकाम करणार? वीज, इंटरनेट पुरवणाऱ्या कंपन्यांना द्यावी लागणार माहिती 

वर्षभरात किती खोदकाम करणार याचे वेळापत्रक कंपन्यांना जून, जुलैमध्ये पालिकेला सादर करावे लागणार आहे. ...