लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईकरांनो, पुढचा मे महिना कसाबसा निघणार ...! ७ धरणात ९० टक्के पाणीसाठा, पाणीकपातीची शक्यता - Marathi News | Mumbaikars, how will the next month of May pass...! 7. 90 percent water storage in dam, possibility of water reduction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, पुढचा मे महिना कसाबसा निघणार ...! ७ धरणात ९० टक्के पाणीसाठा

Mumbai: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पाऊस हजेरी लावणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती असली तरी मुंबईकरांवर मात्र पाणीकपातीची टांगती तलवार ...

संजय गांधी निराधार अनुदान योजना पात्र नागरिकांना ओळखपत्र वाटप - Marathi News | Sanjay Gandhi Disability Grant Scheme Distribution of Identity Card to Eligible Citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय गांधी निराधार अनुदान योजना पात्र नागरिकांना ओळखपत्र वाटप

८५० गरजूंना पेन्शन पास होऊन लाभाची रक्कम त्यांच्या खात्यांमध्ये जमा होते. ...

आरे कॉलनी आणि नॅशनल पार्क तलावात गणेश विसर्जनाची व्यवस्था करावी! - Marathi News | Arrangements should be made for Ganesha immersion in Aarey Colony and National Park Lake! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे कॉलनी आणि नॅशनल पार्क तलावात गणेश विसर्जनाची व्यवस्था करावी!

खासदारांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र ...

राज्यात लेदर व्यवसाय वाढीसाठी विकास महामंडळाचा पुढाकार, देवनार लेदर पार्क उभारणार  - Marathi News | An initiative of the Development Corporation for the growth of leather business in the state, Deonar Leather Park will be set up | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात लेदर व्यवसाय वाढीसाठी विकास महामंडळाचा पुढाकार, देवनार लेदर पार्क उभारणार 

मुंबई : राज्यात लेदर व्यवसाय  वाढीसाठी संत रोहिदास चर्मोद्योग  व चर्मकार विकास महामंडळ यांच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत ... ...

मुंबईत छळताहेत डास, झालाय सुळसुळाट...; मलेरियाचे ७२१ रुग्ण, ६८५ रुग्णांना डेंग्यू - Marathi News | Mosquitoes are harassing in Mumbai, there is a lot of trouble...; 721 Malaria patients, 685 Dengue patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत छळताहेत डास, झालाय सुळसुळाट...; मलेरियाचे ७२१ रुग्ण, ६८५ रुग्णांना डेंग्यू

पाण्याच्या डबक्यांमध्ये या डासाची उत्पत्ती होत असते. ...

मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर; ६ महिन्यांपासून प्रकल्प - Marathi News | Recycling of wasted water to quench the thirst of Mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर; ६ महिन्यांपासून प्रकल्प

जलशुद्धीकरण प्रकल्पात २५ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध ...

तीन विषयांत जबाबदार मुंबईकर झाले नापास...;शिक्षक दिनानिमित्त पोलिसांचे प्रगती पुस्तक - Marathi News | Responsible Mumbaikars failed in three subjects...; Police's progress book on the occasion of Teacher's Day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन विषयांत जबाबदार मुंबईकर झाले नापास...;शिक्षक दिनानिमित्त पोलिसांचे प्रगती पुस्तक

मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅण्डलवरील विविध पोस्ट नेहमीच चर्चेत असतात. ...

यंदाही २५ लाख टन डाळ आयात करावी लागणार - Marathi News | This year also 25 lakh tonnes of dal will have to be imported | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाही २५ लाख टन डाळ आयात करावी लागणार

यंदा पावसाअभावी डाळींच्या लागवडीत आणखी घट होण्याची चिन्हे असून २५ लाख टन डाळ आयात करावी लागण्याची नामुष्की ओढावणार आहे. ...