लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना - Marathi News | 'Housing for All' scheme for redevelopment of buildings in Mumbai's Funnel Zone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना

नागपूर : मुंबईतही संरक्षण क्षेत्रालगत व फनेल झोनमधील मर्यादांमुळे रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य शासनाने 'हाउसिंग फॉर ऑल' ही नवी ... ...

वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा - Marathi News | 45,000 mangroves to be cut for Versova-Bhayander coastal project; High Court gives green signal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा

खारफुर्टीच्या बदल्यात अन्य ठिकाणी तीन पट खारफुटी लावण्यात येतील, असे आश्वासन पालिकेने दिले तरी याबाबत न्यायालयाने शंका व्यक्त केली. ...

पुनर्वसित इमारतीच्या कॉर्पस फंडात वाढ होणार, उंचीनुसार मिळणार ₹ १ ते ₹ ३ लाख : राज्यमंत्री डॉ. भोयर - Marathi News | Corpus fund of rehabilitated building will increase, ₹ 1 to ₹ 3 lakh will be given depending on the height: Minister of State Dr. Bhoyar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुनर्वसित इमारतीच्या कॉर्पस फंडात वाढ होणार, उंचीनुसार मिळणार ₹ १ ते ₹ ३ लाख : राज्यमंत्री डॉ. भोयर

आतापर्यंत एसआरए व म्हाडाच्या प्रकल्पांमध्ये प्रति सदनिका केवळ रुपये ४० हजार कॉर्पस फंड मिळत होता. ...

चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद - Marathi News | After stealing, they would reach Shirdi and place 'donations' at Sai Baba's feet! Kalachowki police took action within 24 hours; Two young thieves were arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद

दुकान फोडायचे, रोकड उचलायची आणि मग थेट शिर्डी गाठून साईबाबांच्या चरणी दान ठेवायचे... ...

दहिसर-जुहू येथील 'रडारा'चे स्थलांतर; उंची मर्यादेचा अडथळा दूर, पुनर्विकासाचा मार्ग मोकळा - Marathi News | Relocation of 'Radar' in Dahisar-Juhu; Obstacle of height limit removed, path cleared for redevelopment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसर-जुहू येथील 'रडारा'चे स्थलांतर; उंची मर्यादेचा अडथळा दूर, पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती ...

चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके! - Marathi News | BJP leaders get slapped by seniors for 'that' trip in a chartered plane! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!

मुंबईहून निघालेल्या या चार्टर्ड प्लेनमध्ये भाजपचे आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, सुमित वानखेडे आणि चित्रा वाघ तसेच भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन होते. ...

राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही - Marathi News | Elections to all 29 municipalities in the state will be held in a single phase! 50 percent reservation limit is not an obstacle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही

जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात मतदान ...

मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण - Marathi News | The mayor of Mumbai will be from the Mahayuti, claims the Chief Minister! Fadnavis' clarification on seat distribution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण

मुंबईत भाजपचा नव्हे, तर महायुतीचाच महापौर होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ...